पं .अभिषेकीं च्या आवाजातील आर्तता ,मृदुता आणि भाव आपण बरोबर आपल्या गायकीत पेटी वादना सह उतरवलात. उत्तम ...भावस्पर्शि गायन ..उत्तम आवाज .. पांडुरंग आपल्या सर्व इच्छा पूर्ण करो .
@subhashmore4784
3 жыл бұрын
अतिशय सुंदर भजन गायक पोलीस दादा,पूर्ण आयुष्य भर असच गात रहा पांडुरंग तुमच्या आयुष्यात सुंदर रंग भरेल.
@Yelvesanket
2 жыл бұрын
आमचे बहाद्दर पोलिस कलाकार आहेत हे मी पहिल्यांदाच पाहत आहे.
@thepoonamotorgoodstranspor7501
2 ай бұрын
जय हरि माऊली, अप्रतिम गायन, सुंदर तबला सात ♥️♥️मन अगदी तृप्त झाले,,, 🙏🙏🙏
@namdevmore8201
3 жыл бұрын
वारकरी संप्रदायात अशी खाकी वर्दी तील माऊली भक्त आहेत याचा संप्रदायाला मोठा अभिमान आहे.
@balasahebkumbhar8195
3 жыл бұрын
खुपच छान. वारकरी संप्रदायात अशी खाकी वर्दितील माऊली भक्त आहेत. खरोखरच संप्रदायाला मोठा अभिमान आहे बाळासाहेब कुंभार बाळकुम ठाणे. साईनाथ प्रासादिक भजन मंडळ.
@somupeguda3218
2 жыл бұрын
👌🙏
@aishwaryavyawhare3160
2 жыл бұрын
@@balasahebkumbhar8195 b'NBC hh no by t VT VT gv TV g ctn
@chandrashekharkarangutkar1890
3 жыл бұрын
वर्दीमधील असलेल्या भजनी बुवांना सलाम ❤️ सुंदर गायकी आहे आपली त्याचे जतन करा. आयुष्यात सर्व काही मिळेल 🙏 रामकृष्ण हरि 🙏
@dilippatankar8707
3 жыл бұрын
पोलीस खात्यात सुद्धा असे अप्रतिम गायण.. छान परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो.या खात्यातील सहकारी यांचा आनंद घ्या.कंटाळवानी जीवन जाणार नाही.धन्यवाद......
@ganeshbahakar871
3 жыл бұрын
वाह सरजी कीती गोड आवाज ताल आणी लय साभांलुन गायन केले धन्यवाद सर
@ganeshsuter7173
Жыл бұрын
राम कृष्णहारी माऊली खुप छान गायल आवाज खुप छान
@narayanmahadik2756
3 жыл бұрын
अतिशय सुंदर गायन. माऊली आणि आवाज ही सुंदर अभिमान वाटते माझ्या महाराष्ट्र मध्ये खाकी वर्दीतील खरा संत असल्याचा 🙏🙏🙏रामकृष्ण हरी माऊली
@sanjayr.shobhane1872
2 жыл бұрын
पांडुरंग हरी ओम नमो भगवते, वासुदेवाय नमः
@pradeeppitale271
3 жыл бұрын
वर्दीतील सच्चा कलाकार. उत्तम गायन.
@patilakshay8509
Жыл бұрын
R̊åm̊ k̊r̊s̊h̊n̊ h̊r̊i̊ m̊åůl̊i̊
@dattatrayshinde4758
3 жыл бұрын
वर्दीतील वारकरी.! खूपच छान अभंग गायला आहे यांनी.. रामकृष्ण हरी.!
@ramkale4079
3 жыл бұрын
👍🙏भारतीय जनतेचे रक्षक,आम्हा सर्वाचे पोलीस दादा यांना नमस्कार 👍 दादा, सुंदर, मस्त व छान गायन करित आहे त्या बद्दल धन्यवाद 👍🙏🙏
@madanlalmaskare2914
2 жыл бұрын
Very good thank you Jay hind jai Bharat gondia Maharashtra
@vimaldudhe5985
2 жыл бұрын
खूप छान
@vitthalmahalle988
2 жыл бұрын
खाकीत गायल्यामुळे कानासोबतच डोळेहि धन्य झाले .अतिशय सुंदर .कधी कधीच असे सुंदर व्हिडीओ पाहायला मिळतात .आज पुन्हा माझ्या दिवसाची सुरुवात छान झाली .
@dagadukorde8790
2 жыл бұрын
आपल कामाचं टेन्शन संभाळून खूप छान आहे राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
@rajeshbhowad5908
Ай бұрын
अतिशय सुंदर साहेब...❤ अप्रतिम गायन.. मला आवडलेले भजन
@shashikantjadhav9759
2 жыл бұрын
लय भारी , मधुर, गाण्याची तालीम सतत चालू ठेवणे, भावी प्रगती साठी खूप शुभेच्छा.
@sahebraosabale7326
3 жыл бұрын
अतिशय गोड गायन माऊली रामकृष्ण हरी
@dattupawar2347
3 жыл бұрын
अतिशय सुंदर गायन . आपल्या आयुष्यात अशीच गायनाची प्रगती भगवंत देवो.
@vinayakpansare7679
2 жыл бұрын
खुप सुंदर आवाज आपल कर्तव्य पार पाडून पांडुरंगाची सेवा सुध्दा खुपच छान महाराज
@natvarvaghelaofficial1068
2 жыл бұрын
ખુબ સરસ બહોત હી બડીયા પોલીસ કી ડ્યુટી કી સાથ સાથ ભગવાન કા ભક્તિ ભરા સ્મરણ આપકે ગાયે ગાના સુનકે દિલ ખુશ હો ગયા ધન્યવાદ હે આપકે પુરે સ્ટાફ કો ઓર અપની દુનીયા ભરકી પુલીસ કો મેરા નયા વર્ષ કી બહોત બહોત શુભેચ્છાઓ 🙏જય માતાજી જયજય ગરવી ગુજરાત 👍🙏🙏🙏🙏🙏
खाकी वर्दीतील वारकरी बघताने खाकी वर्दीतही माणुसच असतो याचं दर्शन होतं . अप्रतिम दादा 👍🙏🚩🚩🚩
@sureshhegade2575
3 жыл бұрын
चव्हाण साहेब, मुळीक, केंगार परीवार, तबलजी, धन्यवाद 🙏 खूप छान
@sandeepanant.2336
3 жыл бұрын
पोलीस सेवेत असुनही भारतीय संगीता ची जोपासना करीत आहात, साहेब धन्यवाद.
@parshuramjadhav4248
3 жыл бұрын
वाह! सुंदर अभंग सादर केला आहे.असेच अभंग ऐकवत रहा . धन्यवाद!
@sureshnikam2804
2 жыл бұрын
अतिशय सुंदरररररररररर👌👌 🙏जय जय राम कृष्ण हरि🙏
@pandurangsonawanesir7579
3 жыл бұрын
खूपच सुंदर गायन तुमच्याकडून अजून खूप अभंग एकावेसे वाटते.
@mayra488
2 жыл бұрын
वा पोलिस माऊली अप्रतिम स्वर आहे आपला.... खुपच छान.....
@madanlalmaskare2914
2 жыл бұрын
Sahib bandgi Subh kamnaye jai hind jai Bharat gondia बहुत ही अछा भजन है धन्यवाद
@omkarchepte7881
2 жыл бұрын
अप्रतिम खुपच सुंदर अवाज सर पोलिस मध्ये राहून परमार्थ खुप खुप शुभेच्छा
@bharatbhalerao1198
3 жыл бұрын
तुमच्या खात्यात बरेच कलाकार आहेत परंतु तुमचा हा अभंग ऐकुन मन अगदी समाथानी झाले तुमच्या खात्यात तुम्ही च खरे कलावंत आहेत कारण आम्ही सुध्दा एक छोटे कलाकार आहेत छान छान ok
@nanasonavane1215
2 жыл бұрын
धन्य महाराज जन्मले संसारी
@sadashivbhosale8311
2 жыл бұрын
चव्हाण बंधु खुपच सुंदर भजन सादरीकरण केलेत धन्यवाद कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर | चंद्र वाव्हो पांडुरंगा मन करा थोर || श्रीगुरुदेव दत्त !! ॐनमःशिवाय!! 🌷🙏🏾🌷🌷🌷🙏🏾🌷🌷🌷
@murlidharkulkarni4790
3 жыл бұрын
जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली आपल्यावर श्री विठ्ठलाची कृपा आहे. सुंदर गोड आवाज व आतुन असलेली श्रद्धा यातून दिसून येते अंतरात भक्ती आहे म्हणूनच गाणं गोड आहे मला खुपच आवडले ASIमुरलीधर कुलकर्णी सांगली पोलिस
@geetaraut4448
2 жыл бұрын
Sir mazhy आवडीचे भजन आहे खूप गोड आवाजात गायीले तुम्ही जय माऊली🙏
@deepakrajkhawshicomedy1466
2 жыл бұрын
वाह , साहेब अप्रतिम. सुंदर गायन आणि हार्मोनियम पण खूपच सुंदर . वाह..
@balasahebgaikwad6461
3 жыл бұрын
फारच सुंदर अप्रतिम आवडले धन्यवाद
@rajuuchale2622
2 жыл бұрын
वाह! चव्हाण काकाजी, अप्रतिम अभंग गायन, दिवसेंदिवस असेच सुंदर आणि गोड गात असा हीच सदिच्छा,,,,🌹🌹🌹 🙏🙏जय गुरू🙏🙏.
@sharadrawool4883
2 жыл бұрын
वा पोलीस दादा छान गाणे. आपण गायक-पेटीवादक व तबलजी, दोघेही डावखुरे! मी ही डावखुरा।
@vinayakjoshi7234
3 жыл бұрын
वा वा सद् रक्षणाचे ब्रीद अंगी ।। पांडू रंगला पांडुरंगी।। ( मी पोलिसाला पांडू आदराने म्हणतो कारण तो खरच पांडुरंग असतो )👍👍👍👍💐💐👌👌👌👌
Пікірлер: 756