छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद, खत कोणते वापरायचे या बद्दल माहिती दिली तर बर होईल
@sudhakarpatil3315
3 ай бұрын
कल्टार हे मानवी आरोग्यासाठी आणि निसर्गासाठी रसायन आहे कांबळे साहेबांचा अभ्यास चांगला असला तरी आज प्रचंड प्रमाणात वाढलेले आजार यांचा विचार करता कांबळे साहेबांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबाच्या आणि मानवाच्या आरोग्यासाठी करावा जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत माहिती चांगली जाईल योग्य माहिती जाईल आणि सर्वांचे आरोग्य चांगलं राहील कल्टर हे विष आहे विष म्हणूनच काम करणार. सावधान काही लोक अज्ञानाने तर काही लोक स्वार्थासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करतात प्रत्येकाने आपल्याला शक्य तितका योग्य अभ्यास करून निर्णय घ्यावा.
@subhashpatil453
Ай бұрын
Chan mahiti melali thanks
@kumarthakare5045
Жыл бұрын
छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद कलटर दिल्या नंतर कोणते खत रासायनिक कि कृञिम खत द्यावे ति माहिती दिली तर बर होईल
@shrikanthindurao3279
8 ай бұрын
उत्तम माहिती दिलीत... मोहोर धरल्या नंतर कुठली खते द्यावीत....
@sourabhs8994
4 ай бұрын
मोहोर आला कि खत नको फवारणी व्यवस्थित करा
@bapuraokadam893
Жыл бұрын
अत्यंत उपयुक्त,अत्यंत तांत्रिक,अत्यंत मुद्देसूद माहिती आहे धन्यवाद.
@SheelaWagh-pc9tb
Ай бұрын
Very good, nice information, Congratulations ❤❤❤
@SanjayPawar-ub3fv
Жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद परंतु खत व्यवस्थापन कसे करावे कोणते खत द्यावे व किती प्रमाणात द्यावे यांची माहिती दिली तर बरे होईल
@induputra
3 ай бұрын
कल्टार वापरून काढलेल्या आंबा फळांचा आरोग्यावर परिणाम होतो का? कल्टारचा अंश फळात उतरतो का?
@ramdassobale7699
Жыл бұрын
खुपच मुद्देसूद व ऊपयुक्त माहिती धन्यवाद 🙏
@sopan880
Жыл бұрын
अनमोल व सोपी माहिती
@pramoddhamal3970
3 ай бұрын
अतिशय छान माहिती अप्रतिम
@prakashsawant8539
Жыл бұрын
कळतर mad Anni phoplina means supari chya sadana deu shakto ka
@BaluMehetre-fq8xx
7 ай бұрын
फार छान माहिती दिली आहे धन्यवाद
@avinashsurve4167
Жыл бұрын
सर खूप उपयुक्त माहिती.., कल्टर चा वापर पाच वर्ष किंवा पाच वर्षा पुढील काजू झाडांना वापरणे योग्य होहील का..... प्लीज माहिती द्या...
@kiranmahajan6239
11 ай бұрын
Very nice guidance
@ajadhav7864
2 ай бұрын
Jar ji zade 25 years chi aahe tyana vapru shakto ka?? Aani aata May la tyachi chatni keli aahe tar kadhi vaprave??
@sureshbhagwansurve3301
2 жыл бұрын
Absolutely superb,,thanks
@parmanandbiradar7016
2 ай бұрын
छान मार्गदर्शन 🎉
@vasantphapale1807
4 ай бұрын
छान माहिती दिली सर
@sunitanikumbh1763
3 ай бұрын
कोणकोणत्या झाडाला कल्टार वापरू शकतो ते सांगा
@sambhajiwadje2262
3 ай бұрын
खूप छान माहिती
@KamalakarShelawale
3 ай бұрын
कोणत्या महिन्यात द्या चे.
@nick97261
Жыл бұрын
Dada ghrcha ambyacha jhadala direk ML mdhe takhave ka..he
@ganeshidhole3725
2 ай бұрын
संत्र्याच्यासाठी वापरु शकतो का
@GaneshLokhnde-wm5is
3 ай бұрын
सर संत्रा बागेला वापरले तर चालेल का
@ghanshyamlohakare308
2 жыл бұрын
Changale deli mahite
@shubhamsangare4593
Жыл бұрын
Cultar Ani khat ekdam takl tr ky hot result milto kaa cultar cha
@sunilgawand4593
5 ай бұрын
अप्रतिम सुंदर माहिती ज्ञानात खूप मोठी भर पडली सर 🌹🙏 अशीच माहिती वेळोवेळी देणे खूप खूप धन्यवाद! कृपया आपला मोबाईल नंबर सेंड करत जाणे
@vikaskhatal8213
2 жыл бұрын
वा छान माहीती धन्यवाद
@krishanapatil
Жыл бұрын
एक नंबर माहीती
@pandharinathmorje5458
2 ай бұрын
छान माहिती पण तेवढेच धोकादायक आहे की! हे मर्यादित प्रमाणात सार फळ झाडांना देता येईल का?
@dhananjayshinde9378
4 ай бұрын
कोणकोणत्या झाडांना कल्टार वापरु शकतो
@pravinkargutkar4771
4 ай бұрын
Khat delyavar Pani nahi takala tar chalt ?
@satsaheb7536
Жыл бұрын
योग्य मार्गदर्शन
@balasahebnagtilak6721
3 ай бұрын
सिताफळ बागेला वापर ले तर चालेल का❓
@pralhadghogare3978
2 ай бұрын
माहिती ठीक. पण हे वाक्यागणिक मित्रांनो मित्रांनो काय?
@sureshbhagwansurve3301
Жыл бұрын
Sir, every year flowering n fruiting sathi cultar is necessary,jar ho tar ok,pan nahi tar Kay karave pl help
@satishsewane1812
Жыл бұрын
कल्टार चा वापर संत्रा च्या झाडावर करू शकतो काय प्रमाण किती
@adityababar3838
2 ай бұрын
धन्यवाद सर 😊
@krishnadeodhole4257
4 ай бұрын
15 ते20 वर्षांच्या बांधावरील झाडांना कल्टार दिले तर चालेल काय कारण प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात मोहर येतीय
@SureshGawali-ly8vt
4 ай бұрын
Cultar chi kimmat kiti aahe sir sanga sir
@ashokkolhe8104
3 ай бұрын
कल्टर वापरल्यामुळे झाडाचे आयुष्य कमी होते का
@RawajiYadav
3 ай бұрын
विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत मग प्रश्नार्थीना सुचवू शकतो की प्रत्येकांनी असं विचारलं तर बरं होईल
@GitaramNarwade
2 ай бұрын
कल्टार वापरल्या नंतर पाण्याचे नियोजन कसे व किती करावे ते सांगा
@pandurangpawar3930
Жыл бұрын
चिक्कू करीता, सवऀ माहिती सांगा
@gopalkrushnamusande2375
2 ай бұрын
खत कोणते वापरायचे ते सांगा.
@shivajiawargand7291
Жыл бұрын
ठीबक मधून देता येईल का
@PrathviKolhe-xm3fm
11 ай бұрын
छान
@srbirariskalasirbiraris1819
10 ай бұрын
Nisce
@vitthalshendage9488
4 ай бұрын
Best information
@altafshaikh3143
Жыл бұрын
Best
@joseagnelofernandes708
2 ай бұрын
Thanks
@madhukarpharande7070
Жыл бұрын
दर वर्षाला वापरावे लगते का?
@mohanjadhao4962
Жыл бұрын
मेल फॉर्मेशन बद्दल माहिती द्या
@shankarahire6979
3 ай бұрын
कल्टार चे contain सांगा
@g.p.patkaragrifarm3410
3 ай бұрын
Packlobutraxol
@g.p.patkaragrifarm3410
3 ай бұрын
Aho per tree forty ml pahije.aapan far Kami praman sangat
@kailasmhaske1124
2 жыл бұрын
Good video
@nitadhumak5981
4 ай бұрын
Thanks sir
@rajendramohite-rp7hv
2 ай бұрын
❤
@mukeshkale4249
2 жыл бұрын
विडिओ hd qulity दिसत नाही सर
@gangadharpawar7463
Жыл бұрын
खुप छान
@sopan880
Жыл бұрын
पहिल्या वर्षी कल्टर दिले तर चालते का?
@satishkadam4245
Жыл бұрын
खरे तर देऊच नका ऑरगॅनिक करा, आणी द्यायचा असेल तर 3 वर्षे झाल्यावर द्या.
@padmakarkulkarni8254
4 ай бұрын
मित्रानो शब्द खूप वेळा वापरला आहे
@RohitSShembavnekar
3 ай бұрын
झाडांची वयोमर्यादा घटते ह्या रसायनांमुळे! कृत्रिम/ मानवनिर्मित रसायने वापरून झाडे मारू नयेत. ही विनंती! झाडे लावा, संगोपन करा व वने वाढवा! काळाची गरज ओळखून पाऊल पुढे टाका! धन्यवाद!😊👃
@pralhadpawar9061
Жыл бұрын
माहिती अतिशय छान दिली आहे फोन नंबर दिला तर योग्य होईल
@dhananjaypatil3702
Жыл бұрын
आंबा हरवस्टिंग नंतर करीचा काम सांगणे
@rameahpatil2076
3 ай бұрын
Thank dada
@DattaKudande
6 күн бұрын
सर तुमचा नंबर मेसेज करा
@dnyaneshwarwalkhinde1072
Жыл бұрын
मोबाईल नंबर द्या
@NitinGhadge-c8x
Жыл бұрын
Dada tumcha mobile number send kara
@dhananjaypatil3702
Жыл бұрын
आंबा काढून झाल्यानंतर त्याची काडी तोडणे जरुरी आहे का
Пікірлер: 80