Earn on IQ OPTION with me! Register only through this link and open deal with 1 INR:iqopt.me/Malvani
Best Trading Channel in India and free signals lik.one/freesignals
Subscribe to Siva’s KZitem channel / sivatrader
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण खेकडा आणि चिकन तंदुरी बघणार आहोत पण ती कलिंगडामध्ये बनवलेली. कलिंगडाच्या आतीलगर काढुन "पोपटी" प्रमाणेच हि तंदुरी कशी बनवली जाते याची माहिती तुम्हाला मिळणार आहे.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
instagram.com/invites/con...
Негізгі бет कलिंगडामध्ये बनवली खेकडा आणि चिकन तंदुरी 🦀🐓 | Crab Tanduri in Watermelon | Malvanilife
Пікірлер: 216