#BolBhidu #kalicharanmaharaj #कालीचरणमहाराज
गेल्या महिन्याभरापासून तुम्ही पुण्या-मुंबईसह वेगवेगळ्या शहरांमध्ये कालीचरण महाराजांचे पोस्टर पहात असाल. असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी कालीचरण महाराजांचा कार्यक्रम असल्याचं नोटिफिकेशन मिळत नाही. पुण्या-मुंबईपासून ते अगदी गावखेड्यातल्या कार्यक्रमांमध्ये सध्या प्रमुख आकर्षण म्हणून कालीचरण महाराज गर्दी खेचताना दिसतायत? पण हे कालीचरण महाराज नेमके कोण आहेत? त्यांचा इतिहास काय आहे? ते महाराष्ट्रातच इतके पॉप्युलर का ठरतायत? आणि विशेष म्हणजे त्यांच महाराष्ट्रासोबतचं नातं नेमकं काय आहे. याची माहिती या व्हिडीओमधून घेऊ.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет Kaliputra Kalicharan Maharaj कोण आहेत ? त्यांचा इतिहास काय आहे, ते महाराष्ट्रात प्रसिद्ध कसे झाले ?
Пікірлер: 561