Alu Vadi Recipe | Maharashtrian Style Alu Vadi | अळूवडी | Patra Recipe | कुरकुरीत अळू वडी | Step By Step Recipe By Gharcha Swaad
Click here to Download the Meesho App 👉🏽 meesho.com/inv...
Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
🍲 Buy Meyer Cookware 🍳
Select Kadhai - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - bit.ly/frypanga... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - bit.ly/bakeware... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
साहित्य - ८/१० अळूची पाने, ५०० ग्रॅम बेसन ( पाने मोठी असल्यास ६०० ग्रॅम बेसन घ्यावे. ), २½ कप चिंचेचं पाणी, १०० ग्रॅम गुळ, २ tblsp लाल मिरची पावडर, १ tsp धने, २ tsp जीरा पावडर, १ tblsp आले लसूण पेस्ट, १ tsp खसखस, २½ tblsp तांदळाचे पीठ, १ tblsp सफेद तीळ, ½ हळद, चवीनुसार मीठ आणि तळण्याकरिता तेल.
कृती - प्रथम अळूची पाने साफ करून स्वच्छ करावी. त्यानंतर चिंचेच्या पाण्यात गुळ विरघळून एकजीव करून घ्यावा. आता एका भांड्यात सर्व साहित्य एकजीव करावे. आणि अळूच्या पानांवर उलट बाजूला सारण लावावे. साधारण ३/४ पानांचा एक रोल तयार करावा. जर प्रमाणामध्ये १-२ पाने वाढत असतील तर बेसनाचे प्रमाण वाढवू शकता, त्यासाठी वरील साहित्य सारखेच असेल. आता तयार रोल चाळणीत ठेवून वाफेच्या भांड्यात २" इतके पाणी ठेवावे आणि वर झाकण ठेवून १५ ते २० मिनिटे रोल वाफेवर उकडून घ्यावेत. उकडून झाल्यावर रोल थंड करावे आणि वड्या पाडून गरम तेलात खमंग सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.
#aluvadirecipe #crispypatra #patrarecipe
👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Join Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
Негізгі бет कमी साहित्यात झटपट आणि खमंग अळूवडी बनवण्याची साधी सोप्पी पद्धत । अळुवडीच्या पानांसाठी परफेक्ट टिप्स
Пікірлер: 1,5 М.