#fishfry#fishfryrecipe#Konkanifishfry
#surmaifishfry#satarkarkitchen
#tavafishfry#Bhangrafishfry
#tawafry#tawafishfryrecipe
#crispyfishfry
#satarkarkitchen
#fishfryrecipeinMarathi
मासे तवा फ्राय रेसिपी/fish tava fry recipe
surmai Pan fry recipe
फिश फ्राय म्हटले की सर्वांच्या आवडीचा प्रकार, फिश फ्राय खूप वेगवेगळ्या प्रकारचा मिळतो, कुरकुरीत पापलेट फ्राय, बांगडा फ्राय, चिलापी फ्राय, कोळंबी फ्राय रेसिपी, हॉटेलमध्ये मिळतो तसा कुरकुरीत फिश फ्राय, बरेच प्रकार आहेत, पण बऱ्याच वेळा मासा फ्राय करताना वरचं कोटिंग निघून जाणे, तो मऊ पडणे, असे होते, पण आज आपण इथे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये कुरकुरीत हलवा मासे फ्राय करणार आहोत, आणि फिश दिवसभर कुरकुरीत राहण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत ,सोबतच त्याचं कोटिंग निघून जाऊ नये म्हणून पण काही खास टिप्स सांगितल्या आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा परफेक्ट फिश फ्राय करू शकाल, आणि अशाच पद्धतीने तुम्ही सर्व प्रकारचे मासे फ्राय करू शकता, जसे की बांगडा फ्राय, सुरमई फ्राय, चिलापी फ्राय, पापलेट फ्राय, सुरमईची करी सुद्धा करू शकता, पण आज आपण मस्त कुरकुरीत फिश फ्राय करतोय, सुरमई थाळी असेल किंवा कोणतीही फिश थाळी असेल हा मासा फिश फ्राय नक्की करून पहा
साहित्य
1/2 किलो हलवा मासा
अर्धी लिंबूचा रस
1 चमचा मीठ
1 एक चमचा आले लसूण पेस्ट
पाव चमचा हळद
2 चमचे लाल मिरची पावडर
1/2 चमचा गरम मसाला
2 चमचे मिडीयम जाड रवा
2 तुमचे तांदळाचे पीठ
4 चमचे तेल
एकदाच बनवा 6 महिने ते 1 वर्ष वापरा/रोज हॉटेल सारखे 101 पदार्थ थोड्याशा गरम मसाल्याबरोबर बनवा • भाजीची चव दुप्पट वाढवण...
कोल्हापुरी घाटी मसाला/4 किलो मिरचीच्या प्रमाणामध्ये व कांदा लसूण मसाला • कोल्हापुरी घाटी मसाला/...
फ्रिज शिवाय टिकणार कांदा -खोबऱ्याचं सीक्रेट वाटण • फ्रिज शिवाय टिकणार कां...
कुरकुरीत फिश फ्राय/कुरकुरीत सुरमई फ्राय/कोकणात मिळतो तसा कुरकुरीत फिश फ्राय/फिश फ्राय रेसिपी/फिश करी/कोळंबी फ्राय/बांगडा फ्राय/फिश थाळी/फिश रेसिपी/surmai tava fry recipe/super crispy fish fry/Konkani fish fry recipe/crispy fish fry recipe/fish curry recipe/kolambi fry/kolambi tawa fry recipe/fish thali
#prawnfishrecipe
#Bengalifishcurry
#tawafry
#Bakedfish
#Salmonfishfryrecipe
#bombilrecipe
#easyandquickfishfryrecipe
#satarkarkitchenMarathi
#satarkarkitchenrecipe
#satarkarkitchen
#fishbiryani
Негізгі бет कमी तेलामध्ये कुरकुरीत मच्छी फ्राय/मासे फ्राय करताना कोटिंग निघू नये म्हणून खास काय 1/2kg fish fry
Пікірлер: 4