ताई आजचा व्हिडिओ खूप छान होता तुम्ही आज खूप सुंदर दिसत आहेत
@rahulbagal428
7 ай бұрын
खूप छान माहिती दिली ताई
@kisangujar2827
9 күн бұрын
👌👌
@gokulpatil5084
2 жыл бұрын
माडम तुह्मी खरच खुप छान माहीती देताय... गाई च्या आरोग्य आणि ब्रीड वर माहीती अवी आहे.....🙏
@truptifarmer
2 жыл бұрын
नक्कीच एखाद्या जाणकार शेतकरी दादांची मुलाखत घेईल धन्यवाद 🙏
@gokulpatildairyfarm8972
2 жыл бұрын
maza Farm bet Daya tai
@truptifarmer
2 жыл бұрын
कुठे आहे दादा तुमचा फॉर्म व्हाट्सअप वर मेसेज करा
@gokulpatildairyfarm8972
2 жыл бұрын
@@truptifarmer kela bga tai
@ramdasaghav1010
Жыл бұрын
Trupti ताई तुम्ही खुप छान माहीती दिली पन तो गोठा कुनाचा आहे कूठला आहे ह्या बदल जरा माहीती दिली आसती तर जरा बर वाटल आसत त्या गोठ्या वाल्या दादाचे खुप छान नियोजन आहे फक्त त्यानी त्या गाईच्या मोरखी काढाव जेने करुन गाई रोठ योग्य परकारे करलील वआरोग्यास खुप छान राहातील
@satishkokane112
2 жыл бұрын
Khup Chan mahiti ✌️👌
@संभाजीअनेकर
2 жыл бұрын
Very nice 👌
@nageshkatore6980
Жыл бұрын
ताई खुप छान नियोजन ताई 10 गाईना चारा किती लागतो दोनी टायमाला आणि कीति एकर चारा करावा 10 गाईसाठी
@madhavrane5924
2 жыл бұрын
खुप छान ताई
@sushilkumarphadatare3489
2 жыл бұрын
Mastch tai
@SHUBHAMPAWAR-uu5wd
3 ай бұрын
Kay barobar nay gotha roj Shen kadaych tr mg kasla mukt gotha niyojan aas kra ki jyane kam kmi padel
@amolbhintade2182
Жыл бұрын
Asech lahan mukt gota che video banvava
@siddheshwarnimse8416
2 жыл бұрын
खूप छान
@batthdairyfarmbarhampur4700
2 жыл бұрын
Very nice you are farm
@savitamatevlog1849
2 жыл бұрын
खुप छान 🙏🙏👌👌
@vishnukumbhar9231
Жыл бұрын
मस्त
@एकपाऊलपुढे
2 жыл бұрын
एक नंबर
@batthdairyfarmbarhampur4700
2 жыл бұрын
Khup chan tai
@jayvantpatil9736
2 жыл бұрын
छानच
@ganeshthakare4975
2 жыл бұрын
चालू काळात हा व्यवसाय परवडनारा आहे का? तुमच्या मते, कारनं यात कष्ट खुप व नफा फारच कमी आहे.आमच्या वडीलांचा आहे. पन सर्व विकतची वैरन असल्या कारनी तो मला पुढे परवडेल? करावा कि नाही तुमच्या अनुभवा वरुन तुमचे मत काय?
@truptifarmer
2 жыл бұрын
नक्कीच तुमच्या विषयावरती एक व्हिडिओ बनवून
@kaustubhkulkarni8744
Жыл бұрын
नक्कीच परवडणारा आहे कष्ट कोणत्या व्यवसायात नाही दुसऱ्या व्यवसायात धंदा चालेल कि नाही याची हमी नसते तसे यामध्ये नफा निश्चित असतो
@pushpalatachaudhari2750
Жыл бұрын
खाण्याविषयीचा vdo पाठवा तयार करुन
@soudagarkadam2227
7 ай бұрын
साधारण किती खर्च येईल
@ashokpastapure8054
8 ай бұрын
शेतकऱ्यांचा पत्ता देत रहा
@bhillaresantosh7482
2 жыл бұрын
Nice👌
@Kavya_dairy_farm
2 жыл бұрын
Mi pan new shed marla aahe ..14x56 ch shed& pudhil bajus 40ft. Aahe 10 cow sathi...,
माझ्याकडे 40 बाय 25 असा जागा आहे तर मी किती गाई पाळू शकतो..
@furious.pranaygaming1980
2 жыл бұрын
ताई हा गोठा कुठल्या शेतकऱ्याचा व कुठे आहे...किती गाई दुध देतात आणि दुध कुठे दिले जाते ,चारा काय काय आणि कधी दिला जातो,त्यांना महिना किती नफा होतो हे सविस्तर सांगायला हवे होते....पुडच्या व्हिडिओ मध्ये तेवढी काळजी घ्या... 🙏. Overall good...keep inspiring.
@truptifarmer
2 жыл бұрын
दादा आपल्या व्हिडिओ चा विषय कमी जागेतील मुक्त संचार गोठा आहे नेक्स्ट टाईम नक्कीच त्यांची मुलाखत घेईल धन्यवाद दादा 🙏
@SHUBHAMPAWAR-uu5wd
3 ай бұрын
Kay barobar nay gotha
@bhauvyavahare1921
2 жыл бұрын
चारा व्यवस्थापन व्हिडिओ बनवा
@truptifarmer
2 жыл бұрын
नक्कीच
@gokulpatildairyfarm8972
2 жыл бұрын
Mast
@vilasshhingar3022
Жыл бұрын
खूप छान माहिती दिली ताई आम्हाला पण माहिती हवी आहे गाया खाद्य किती टाकावे दिवसातून किती वेळा टाकावे या मला माहिती सांगा
@truptifarmer
Жыл бұрын
दादा एक्स्ट्रा फीड तुम्ही कोणताही वापरा पण प्रत्येकी लिटरला तीनशे ग्रॅम वापरा
@narayandhanawade1548
2 жыл бұрын
खुप छान आपला फार्म आहे कोण त्या गावात आहे.....
@truptifarmer
2 жыл бұрын
हा फार्म आमचा नाहीये आमच्या फार्म चे काम चालू आहे आम्ही शेतकऱ्यांच्या फार्मूला व्हिजीट केली 🙏
@shriramkakade2438
2 жыл бұрын
ताई जागेची लांबी व रुंदी सांगा.
@truptifarmer
2 жыл бұрын
सांगितली आहे दादा व्हिडिओमध्ये 50×25
@vaibhavgadge5054
2 жыл бұрын
15 गायांसाठी किती लांबी रुंदीचा गोठा पाहिजे
@sknamn9624
2 жыл бұрын
5
@vishnukarale5250
2 жыл бұрын
दोन बैल एक महेस गोटा नियोजन सांगा ॽ उकीरडा कडबा आणि बैलगाडी मधेच बसायला पाहीजे
@truptifarmer
2 жыл бұрын
Br
@shitalpatil7513
Жыл бұрын
मोरखी बांधू नका मोरखी बांधल्याने गाईंना रवंत करता येत नाही व पुढे चालून गाई बारीक होतात व कमी दूध देऊ लागतात.
@sagarhandgar9044
Жыл бұрын
चुकीचा समाज आहे तुमचा
@shiv_ji325
2 жыл бұрын
kiti nepear lagat 10 gayana
@truptifarmer
2 жыл бұрын
व्हाट्सअप ला हाय करा सगळी माहिती येऊन जाईल
@mgore423
2 жыл бұрын
👌👌👌
@shrinathpandule4739
2 жыл бұрын
कीती ऐकरात चारा लावलाय
@sukdevkalhapure1532
2 жыл бұрын
ताई.50×50फूट मुक्त गोठ्यात किती गाई मुक्त राहु शकतात.. 🙏
@truptifarmer
2 жыл бұрын
दहा ते बारा गाईंचे नियोजन होऊ शकतो
@sukdevkalhapure1532
2 жыл бұрын
@@truptifarmer धन्यवाद 🚩🙏
@muralimali2544
Жыл бұрын
एक कामगार किती hf गाईं सांभाळू शकतो मुक्तगोठ्यात
@truptifarmer
Жыл бұрын
दादा कॉल करा कॉल वर माहिती देऊ
@paribhojane5739
Жыл бұрын
गोचीड साठी कोणते औषध
@truptifarmer
Жыл бұрын
टिक टॅक औषध मिळते मेडिकल मध्ये
@prashantpatil8815
2 жыл бұрын
2 गुंठे मधी किती गाई बसतील
@truptifarmer
2 жыл бұрын
दहा गाई आरामशीर बसतील दादा
@swapnilpawar3071
2 жыл бұрын
Madam, chara var video benva
@truptifarmer
2 жыл бұрын
नक्कीच दादा
@rushikeshnale7018
2 жыл бұрын
तीन गुठ्यात गोठा करायला कीती खर्च येतो 20गायाचं
@truptifarmer
2 жыл бұрын
दादा गोठ्यासाठी जे मटेरियल वापरतात येणार आहे त्याच्या भावावर ती अवलंबून आहे की खर्च किती येतो
Пікірлер: 81