अगदी कमी खर्चात घरगुती साहित्यामध्ये नो खावा नो मावा पद्धतीत होममेड गाजर हलवा बनवून खाल तर चकित व्हाल.
इतका चविष्ट हलवा. अगदी घरातल्या साहित्यामध्ये. योग्य प्रमाण पद्धतीत.
साहित्य
400ग्रॅम गाजर
50ग्रॅम तूप
अर्धा लिटर दूध
200gram full क्रीम मिल्क
1टेबल स्पून वेलचीपूड.
एवढ्या सर्व साहित्यामध्ये अर्धा किलो हलवा चांगल्या पद्धतीत तयार होतो. व्हिडिओ थोडा जरी आवडला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
#गाजरहलवा #गाजरकाहलवा #homemadefood #jyoti s kitchen 🙂#cookinghacks #gajarkahalwa #gajarhalwa #शेतकरी #viralvideo #
Негізгі бет कमीत कमी खर्चात होममेड गाजर हलवा 😋No खावाNo मावा
Пікірлер: 2