खूप छान मस्तच ट्रेक झाला.. काळजी घ्या 👍👍👍आणि शूटिंग पण छान केल आहे.. फक्त्त त्यांना खूप भीती वाटते त्यांना मागे ठेऊ नका सोबत घेऊन चला 😀😀नाही तर ड्रोन सोडून जातील पळून 😂😂😂
@Nisargmitra3172
5 күн бұрын
नेहमी पाठिशीच असतो मग इथं कसा पुढे जाईल?..😅😅
@sunilsaundalkar-z5v
3 күн бұрын
Subscribe kara
@BajiraoJadhav-l9n
5 күн бұрын
जब्बरदस्त रवि शेट .
@sunilsaundalkar-z5v
3 күн бұрын
Subscribe kara
@SuwarnaMahind
5 күн бұрын
खुप छान..आणि तेवढाच थरारक अनुभव..ट्रेक तर छानच असतात पण काळजी ही घेत जा थोडी..बाकी हा ट्रेक पण इतर ट्रेक सारखा छानच 😊
Пікірлер: 30