#Marathikatha
#onlinemarathistories
#Marathikathakathan
#sarakarikatha
#Punerikatha
#kokanaatalyakatha
#kokankatha #punecity
नमस्कार,
मी श्री सर्वोत्तम केतकर माझ्या या मराठी कथांच्या चॅनेल मधे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. आपल्या आजूबाजूला सातत्याने काही ना काही घडत असते पण या सगळ्यांच्या गोष्टी होत नाहीत तर एखादी घटना अथवा अनुभव त्यातल्या वैशिष्ट्यामुळे गोष्टीचे रूप घेतो. काही वेळा त्या गोष्टीतल्या व्यक्तींचे वागणे, विचार करण्याची पध्दत इतरांपेक्षा खूपच वेगळी असते. आयुष्यात मला भेटलेल्या अशाच वेगळ्या व्यक्तींच्या आयुष्यातील घटनांचे हे संकलन आहे. या सर्व गोष्टी निखळ सत्यकथा असून त्यातल्या व्यक्तींची नावे, त्यांची गावे व अनुभव जसेच्या तसे कथन केले आहेत.
सत्य हे कल्पनेपेक्षा अदभूत असते याचा प्रत्यय आयुष्यात अनेक वेळा येतो आणि हाच गाभा धरून या चॅनेलवरच्या कथांची निवड केली आहेत आणि यामुळे या कथा नुसत्या कथा न रहाता बराच वेळ मनात वेळ मनात रंगाळत रहातात हा याचा विशेष गुण आहे.
आपल्या प्रतिक्रिया आणि सूचनांचे नेहमीच स्वागत आहे
Негізгі бет एकनिळे फडके । सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । Sarvottam ketakar । online Marathi katha
Пікірлер: 6