Agadi barobar mahiti ME Pan aaplya sarakhech kele aahe 100 takke khari mahiti
@MR2.0198
26 күн бұрын
विऱ्या सरकीला 50 ते 55 दिवस चालतो नंतर दुसरे घटक देण्यात येवेत व सरकीची वाढ भरपुर झाली तर पाते फुल फळ लागण्यासाठी ० 52 34 खते फवारनी करून देण्यात यावीत भरपुर फायदा होतो
@harishchandrabandre
12 күн бұрын
खुप छान धंनेवाद
@lachchhiramrathod3911
6 күн бұрын
सर खुपच छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद.
@bakalagropattern2061
6 күн бұрын
🙏🙏
@TusharPatil-rm1nl
13 күн бұрын
युरिया न दिल्या मुळे पाते गळ पण जास्त झालेली दिसत आहे
@hhmm4554
12 күн бұрын
OK 👌👌👌👌👌👍👍👍👍👍
@Dipakbhadanepatil-j4j
19 күн бұрын
सांगायची गरज नाही,पिक च सांगत खत व युरीया कधी पाहीजे,
@ParmesuarGhembad
26 күн бұрын
युरिया लागतोचं कापसाला
@Rarmeswarchavan
18 күн бұрын
90.barobar
@asaramkure997
26 күн бұрын
नं.1माहीती
@bakalagropattern2061
26 күн бұрын
🙏
@Akph.
25 күн бұрын
पोळ्याला पाऊस खूप पडतो तेव्हा कापूस खराब होऊ नये म्हणून युरिया दिला तर चालतो का पातेगळ होईल का
@NamdevDhanegavkar-rc9yx
21 күн бұрын
Sir vadh fakt 3 ft ahe kapuschi❤
@aatmaramramnaukute8424
21 күн бұрын
भाऊ या दोन डोस दिले पण विरा😢 टाकला 40kg बॅग आता पण देऊ का
@bakalagropattern2061
21 күн бұрын
नाही पहिले दिलाय ना मग आता देवू नका
@ParmesuarGhembad
26 күн бұрын
खोटि माहिती सागु नको
@rajendramali8228
26 күн бұрын
दादा कापूस पिकाला 80 दिवस झाले आहेत काही ठिकाणी कमरे च्या वर तर काही ठिकाणी छाती पर्यंत वाड आहे पण सतत पाऊस असल्या मुळे टवटवीत दिसत नाही पिवळे पणा लालसर पणा आणि पान गोळा झालेले आहे या वर फवारणी सुचवा या अगोदर तीन वेळेस फवारणी झाली आहे
@bakalagropattern2061
26 күн бұрын
Police 10gm Magnesium 100gm Urea 100gm Saaf powder 30gm ही फवारणी करा शिवाय खत व्यवस्थापन करुन घ्यावे
Пікірлер: 43