डॉ. आनंद दौंडे : कपाशीवरील दहिया (ग्रे मिल्ड्यू) रोग व्यवस्थापन. सद्यस्थितीत कापूस पिकावर दहिया रोग / ग्रे मिल्ड्यू रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हा रोग रामूलेरिया एरिओलाया या रोगकारक बुरशी मुळे होते. पांढरट बुरशी पसरून झाडावर दही शिंपडल्यासारखे डाग दिसतात. रोगाची लक्षणे ओळखून वेळीच रोग व्यवस्थापन करणे फायदेशीर ठरते.
- Күн бұрын
कपाशीवरील दहिया (ग्रे मिल्ड्यू) रोग व्यवस्थापन
- Рет қаралды 3,354
Пікірлер: 3