करीना आता गोरी आणि छान दिसतेस त्यामुळे तुला सर्वच ड्रेस शोभून व खुलून दिसतायेत. समजदार लेकरू आहे आणि प्रतीकने छान काय म्हणू? कॉमेंट्री की advertising? भारी बोललास 👍🏼
@SuperMomMarathi
3 ай бұрын
Thank you 😊
@sdj8769
3 ай бұрын
करीना हि खूप सोज्वळ मुलगी आहे तिने कमी पैशात खूपच छान ड्रेस घेतले तिला लाॅग ड्रेस खूप छान दिसतात . रिझनेबल किमतीत चांगले मिळाले.
@SuperMomMarathi
3 ай бұрын
Thank you 😊
@sujataghosalkar8436
2 ай бұрын
करीनाचे सर्वच ड्रेस खूप छान आहेत आणि तिला सर्व ड्रेस छान दिसत आहेत.❤❤❤❤
@SuperMomMarathi
2 ай бұрын
Thank you 🙏
@rajpatil2131
11 күн бұрын
Pahile 2 ekdam bekar dusryana Aang dakhavnar ka
@rekhapoojari7382
2 ай бұрын
👌👌👍❤❤❤
@savitanimbalkar7043
2 ай бұрын
Karina khup chan all dress...
@SuperMomMarathi
2 ай бұрын
Thank you 🙏
@sunitavishnu449
3 ай бұрын
सगळेच ड्रेस करिनाला छान दिसत आहे सोनाली एकच नंबर ❤
@SuperMomMarathi
3 ай бұрын
Thank you 😊
@vidyalaxmikothare1233
2 ай бұрын
मॅडम एवढा पैसा कुठून येतो
@SuperMomMarathi
2 ай бұрын
कष्टातून येतो 🙏
@rekhalondhe2944
2 ай бұрын
ते कष्ट करतात आणि एवढा पैसा येतो कुठून हा प्रश्न केव्हाच कोणाला विचारू नये
Пікірлер