कर्जत जामखेडचा पुढचा आमदार कोण | Rohit Pawar कि Ram Shinde | Karajat Jamkhed | Vishaych Bhari
मंडळी आजपर्यंत आपण वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातले पुढचे खासदार नेमके कोण असतील यावर व्हिडिओ बनवले. ज्याला अर्थातच तुम्ही उदंड असा प्रतिसाद दिलात. पण तुमच्यापैकी अनेकांनी आम्हाला आमदारकीचा बी विषय घ्या की राव अशी सूचना केली. अन म्हणूनच आज आपण जाणून घेणारंय असाच एक हाॅटमोस्ट मतदारसंघाचा आमदार भविष्यात नेमका कोण असेल म्हणून. मंडळी तो मतदारसंघ आहे कर्जत जामखेड . आणि आता इथून आमदार आहेत शरद पवार गटाचे युवा नेते आणि शरद पवारांचे तिसर्या पिढीचे राजकीय वारसदार रोहित पवार. तर त्यांच्या विरोधात तिथून सक्षमपणे शड्डू ठोकून उभे आहेत ते म्हणजे भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे. पण या दोघांत नेमकी ताकद कोणाची जास्तंय? कोण आहे इथला हेवीवेट नेता. लोकांच्या मनात नेमका त्यांचा पुढचा आमदार कोण आहे ? कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे नेमके मुद्दे काय आहेत. कुठल्या मुद्यावर इथं पुढची निवडणूक लढली जाईल आणि इथून रोहित पवार की राम शिंदे कुणाचं राजकीय बलाबल नेमकं कसंय,चला सगळंच पाहूयात.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#karjatjamkhed
#karjatjamkhedlivenews
#karjatjamkhedmidc
#karjatjamkhedbazarsamitinikal
#karjatjamkhedbazarsamitilive
#karjatjamkhedlive
#karjatjamkhednews
#karjatjamkhedmaidan
#karjatjamkhedrohitpawar
#karjatjamkhedbazarsamiti
#karjatjamkhedkalakendra
#rohitpawarvidhansabhaspeech
#rohitpawarlatestnews
#rohitpawarspeech
#rohitpawarinterview
#rohitpawarsongs
#rohitpawarfathername
#rohitpawarstatus
#rohitpawartodayspeech
#rohitpawarvsajitpawar
#rohitpawarlatestspeech
#rohitpawarmodiphone
#ramshinde
#amdarramshinde
#ramshindelatestnews
Негізгі бет कर्जत जामखेडचा पुढचा आमदार कोण | Rohit Pawar कि Ram Shinde | Karajat Jamkhed | Vishaych Bhari
Пікірлер: 1,1 М.