For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
drjyotijoshi.c...
भविष्य कसे पहावे - ऑनलाइन कार्यशाळा 👨🍼
कार्यशाळेत सहभागासाठी या लिंक वर पेमेंट करावे
imojo.in/E5Oq7k
कर्क राशीचे ऑक्टोंबर 2024 मधील राशिभविष्य
Kark rashiche October 2024 rashifal
आपण ऑक्टोंबर 2024 या महिन्याचे भविष्य काय असेल हे बारकाईने पाहणार आहोत. हा या वर्षातील महिना लोकांसाठी कोणती नवी उमेद घेऊन येईल याबद्दल प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता लागली असेल. उजाडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते. झोपून केवळ स्वप्न पाहत रहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा. अत्यंत संवेदनशील लोकांची रास म्हणून कर्क राशीची विशेष ओळख आहे. या काळात तुम्ही बघितलेल्या स्वप्नांचा पाठलाग करायला हवा. तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखविलेला रुबाब या दोन गोष्टींमुळे जग कर्क राशीच्या जातकांना ओळखते. या दोन्ही गोष्टी जातकांमध्ये निसर्गतः असतात. कर्क राशीच्या जातकांसाठी त्यांचा शुभ कालखंड सुरू होण्यासाठी त्यांना योग्य ते परिश्रम व संघर्ष करण्याची गरज आहे. त्यासाठीच ज्योतिष शास्त्रामध्ये खूप छोटे व तेवढेच मोठे परिणाम करणारे उपाय सांगितले आहेत. खूप लोकांच्या आग्रहास्तव आपण ऑक्टोंबर महिन्याचे मासिक राशिफल पाहणार आहोत. हा व्हिडीओ कर्क राशीच्या जातकांसाठी आहे. कर्क राशीच्या लोकांचे ऑक्टोंबर महिन्यातील भविष्य आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
Kark Rashiche sampurna bhavishya 2024
कर्क राशीचे ऑक्टोंबर 2024 मधील लाभ
Kark Rashi bhavishya 2024
कर्क राशी भविष्यफळ 2024
Kark Rashiche arogya October 24 mahinyat kase rahil
कर्क राशीचे वैवाहिक जीवन
Kark Rashi education
ऑक्टोंबर महिना कर्क राशि साठी कसा असेल
2024 मध्ये कर्क राशीचे भविष्य काय असेल
cancer Rashi che career 2024
cancer rashi dhan labh 2024
कर्क राशी भविष्य 2024
cancer prediction 2024
cancer October Astrology 2024
cancer October Horoscope prediction 2024
कर्क राशीचे व्यक्तित्व 2024
कर्क राशिचा महिना कसा असेल
कर्क राशी कौटुंबिक सुख 2024
#drjyotijoshi #astroguru #cancerrashi
विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
drjyotijoshi.c...
to perks:
/ @astrogurudrjyotijoshi
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.c...
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.c...
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
Негізгі бет कर्क राशीचे ऑक्टोंबर महिन्याचे भविष्य 2024 | kark rashifal | cancer rashifal October
Пікірлер: 60