कर्क (इंग्रजीत Cancer) ही मेेष राशीपासून आरंभ होणाऱ्या राशीचक्रातील १२ राशींपैकी चौथी रास आहे.
पुनर्वसू नक्षत्राचा एक चरण आणि पुष्य व आश्लेषा ही नक्षत्रे मिळून ही रास बनते.
सूर्य १५ जुलैच्या आसपास कर्क राशीत प्रवेश करतो आणि १५ ऑगस्टच्या आसपास ही रास सोडून सिंह राशीच्या मघा नक्षत्रात प्रवेश करतो.
आकाशात दिसणाऱ्या कर्क राशीत चार प्रमुख तारे आहेत, आणि त्यांपैकी फक्त दोन ठळक. कर्क राशीच्या पूर्वेला सिंह व पश्चिमेला मिथुन या राशी आणि उत्तरेला काकुली, ईशान्येला लघुसिंह व नैर्ऋत्येला लघुलुब्धक नावाचे तारकापुंज येतात.
Негізгі бет कर्क राशीच्या लोकांचा स्वभाव गुण | PLUS POINT | वैशिष्ट्ये |
Пікірлер