Marathi भाषेत vedio केले आहेत. फार आनंद झाला. मराठी भाषिक लोकांच्या डोक्यात प्रकाश पडेल. God Bless you
@vaidyasanjyot
3 жыл бұрын
Thanks
@saraswatisomani918
3 жыл бұрын
कर्मचेफळ हिगोष्ट खुपछान आहे हेमीमानते आपलम्हणणे अगदिबरोबर आहे माझेनांव सरस्वती सोमाणी लातुर
@bageshreepatekar4537
3 жыл бұрын
FF a
@anytimehasa4927
2 жыл бұрын
@@vaidyasanjyot mam thank you for your information
@padminikulkarni2142
3 жыл бұрын
खूप साध्या, सोप्या उदाहरणाने कर्मसिध्दांत सांगितलात मनात खोलवर रूजला .धन्यवाद
@isapkal5345
3 жыл бұрын
Nice mam
@sainathwalke6182
3 жыл бұрын
Khup Chan Marathi language aahe aapli 🙌
@pandurangsalgarwithvw9121
3 жыл бұрын
आपण या vedio च्या माध्यमातून खुप चांगले कर्म करत आहात....... धन्यवाद👍👍
@namratamahajan941
3 жыл бұрын
खुप छान
@मनोजसावंत-ह7ज
3 жыл бұрын
तुमच्या मुळे जीवनाला एक वेगळा आकार भेटत आहे..
@sanjaymehta2811
3 жыл бұрын
खूप पोसिटिव एनर्जी दिली आणि अत्यंत सोप्या भाषेत समजवाले धन्यवाद
@dnyneshwarthorat1956
Жыл бұрын
धन्यवाद ताई , मी तुमचा मनापासून आभारी आहे.मी तुमचे भरपूर व्हिडिओ पाहिले आहेत. सर्व व्हिडिओ छान आहेत. जेवढे व्हिडिओ पाहिले तेवढे सर्व आवडले. जेवढे व्हिडिओ साठी लाईक महत्वाचे आहे त्यापेक्षा तुमचे ज्ञान आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. मी पुन्हा एकदा तुमचा मनापासून आभारी आहे ,आभारी आहे ,आभारी आहे .
@vaidyasanjyot
Жыл бұрын
धन्यवाद
@shubhanginitsure2964
3 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ!मीही माझ्या आयुष्यात कर्मफळांचा आलेला अनुभव घेतलाय."कभी खुशी कभी गम "अशा रूपात....😊🙏
आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्यानेच लिहिल्याप्रमाणे चांगले कर्म आणि वाईट कर्मचा खाता उघडुन येतो आणि यालाच NASHEEB म्हणतात. याचा हिशेब ही तोच करतो आणि त्याने लिहिल्याप्रमाणे तोच आपल्याकडून करवुन ही घेतो कोणाला माहित की ते पाप आहे की पुण्य. आपल्या मनाप्रमाणे आपण कोणतीच गोष्ट करुच शकत नाही... उगीचच् आपण म्हणतो सर्व काही मीच केल.. एक तोच कर्ता आहे. 🙏
@yogeetatemkar6982
3 жыл бұрын
Chan Tai
@rameshpatil6720
Жыл бұрын
अतिशय गोड गोड आवाजात,विषय मांडणी खुपच साजेसे वाटले.🎉
@sandhyatamhane9424
3 жыл бұрын
Hi संज्योत...first time तुझे विडिओ बघते .माहित नव्हते तुझे चॅनेल. खुप छान..तुझा आवाज ...तुझा बोलण्याचा अंदाज खुपच आवडला.
@madhuridhane1783
3 жыл бұрын
Khup chhan
@jamadar-dm9hs
3 жыл бұрын
मस्त माहीती देताय ताई आणि सत्य आहे ...मीही आध्यात्मिक लाईनमधे आहे हे कर्मबधंन हे सर्वांना ऐतोच म्हणून चांगले कर्म करा जे तुम्ही करताय ताई खुपखुप tyanx good bles u
@SmKatta
3 жыл бұрын
Tai ❤️thanks ya mahithi badhl 👍mi yoga , meditation krthe 🙏
@pradeeppatil297
2 жыл бұрын
Thanks very much for your favourable n usefulness of all videos it's very nice and assential
@nandkumarwagh5840
4 ай бұрын
खूपच चांगला व्हिडीओ आहे .
@madhurashinde9126
3 жыл бұрын
Excellent and very important information..👍💯😊 Thank u mam..🙏❤️
@pradeeppatil297
2 жыл бұрын
Zakas jabardast video good direction thanks very much
@sonalijanokar4237
9 ай бұрын
खूप खूप सुंदर... अगदी सोप्या भाषेत समजून सांगितल्या बद्द्ल खरंच खूप धन्यवाद ताई ❤❤❤
@balasahebkashid5452
3 жыл бұрын
Law of karma is true. Practical and inspiring. God bless you.
@MILINDDIWAKAR21
3 жыл бұрын
Madhavi diwakar good विद्याताई फारच छान
@vidyarajput6546
3 жыл бұрын
ताईसाहेब मी तुमचा कार्यक्रम पहिल्यांदाच कमेंट करत आहे लाईक केला खरच आनंद वाटला सुरवात तीला पासुन सगळेच video पाहणारच मी 👌🙏🙏❤
@shubhangiadawade1660
3 жыл бұрын
Thanks Mam ,great inspiration and I definitely follow this.
@Dr.PratibhaDabhade
3 жыл бұрын
Thanks ma'am for your motivational speech
@rajumule3770
3 жыл бұрын
You are always happyness spreading other people's ,, Great work ,, always God bless you madam💐👍😊👌
@vaidyasanjyot
3 жыл бұрын
Thanks a lot
@rajumule3770
3 жыл бұрын
Always welcome,,,you are my inspiring person 👍😊
@sandhy1883
3 жыл бұрын
Me too
@madhurianuradha6172
3 жыл бұрын
Good evening Mam Khoop koop Chhan Margdarshan kele🙏🙏🙏🙏🙏⚘⚘⚘⚘⚘
@keralandtirupatibalajitrip2842
3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आपणास धन्यवाद मी स्वतः हरिभाई ठक्कर यांचे पुस्तक वाचन केले आहे पण वाचना पेक्ष्या आपण जी सविस्तरपणे सादरीकरण केल्या मुळे खूप छान वाटले
@sandhyasarodegoodmooringsa5454
3 жыл бұрын
Mam mi karmala khupach mahatva dete tumcha sarkhe motiveshan 👌👌 khupach chhan
@usha....1-2-3-4
3 жыл бұрын
khupach chan madam, thank you very much
@sangitawagh4583
2 жыл бұрын
मॅडम खूप छान वाटतय तुमचे video पाहून मन प्रसन्न झालं
@hanmantchorage7894
3 жыл бұрын
धन्यवाद दिदी 💐 Ram Krishna Hari 💐
@umeshgurav9507
3 жыл бұрын
खुप छान कर्म सिधांत सांगितला आपण. याचा वापर जर लोकांनी आपल्या आयुष्यात केला तर त्याची चांगली होईल. आम्ही पण अशा विचारांनी जीवन जगु.
@rajendraurankar6136
3 жыл бұрын
Khupch chan mahiti dili thanks tumhi dole ughadlet thanks mam
@mansikarangutkar353
Жыл бұрын
मॅडम तुम्ही सारखे मझ्या डोळ्यां समोर दिसतात कानात तुमचे शब्द ऐकू येतात सारखे तुमचे व्हिडिओ पाहावे असे वाटते❤
@eknathshinde8784
3 жыл бұрын
खुपच साध्या सोप्या भाषेत कर्माचा सिध्दांत समजाऊन सांगीतला आहे. विषयाची मांडणी खुप सुंदर आहे. धन्यवाद.
@vaidyasanjyot
3 жыл бұрын
धन्यवाद..
@pradipdal3793
3 жыл бұрын
Very nice explained very much thanks🙏🙏
@swanilauti
3 жыл бұрын
Min -12.00 to 14.33 कर्माच्या सिद्धांत सोबत सहमत आहे, पण कर्म मुळे एखादी मुलगी गरीब घरी गेली म्हणजे तिचे वाईट कर्म असे होत नाही, किंवा श्रीमंत घरात गेली म्हणजे चांगले कर्म होत नाही, गरीब आणि श्रीमंत ही सांसारिक आयुष्यात मनुष्याने केलेली वर्गवारी आहे, चांगले कर्म श्रीमंत घरात घेऊन जात असतील तर श्रीमंत घरातील सगळ्या मुली खुश असत्या, कधी कधी गरीब घरात गेलेली श्रीमंत मुलगी चांगला संसार करते, मानसिक, शारीरिक, आर्थिक असे प्रॉब्लेम असतात प्रत्येकाच्या कर्म नुसार ते असत
@veereshkamat9358
3 жыл бұрын
ताईसाहेब नमस्कार, अप्रतिम मार्गदर्शन. ठक्कर सरांचे ह्या विषयावरील लघु ग्रंथ मी वाचला आहे. आपले लाख लाख धन्यवाद.....
@naynaudar6754
3 жыл бұрын
Kupach sundar video Mam 👌👌👍
@mandashete2062
2 жыл бұрын
खुप सुंदर माहिती धन्यवाद
@suniljagtap2046
3 жыл бұрын
Nice
@shreyasshelke3801
2 жыл бұрын
Khup khup dhanyavad tai
@nitinkhirade5309
2 жыл бұрын
मॅडम अगदी बरोबर आहे।साधुवाद देतो
@sujatadaphale2396
3 жыл бұрын
Tumcha video khup chan ahe Ni motivational ahe
@vishwajitraut7186
3 жыл бұрын
Ekdum. Superb. Video. Chaan. Mahiti
@balkrishnadasramakrishnada6253
3 жыл бұрын
छान,धन्यवाद खुप खुप आभार आपले
@arjunlet5246
3 жыл бұрын
खुपच छान सुंदर माहिती दिली माऊली धन्यवाद 🙏👌😊❤
@vijayapowar4861
3 жыл бұрын
ताई, खरच खूप सुंदर माहिती सांगितली, धन्यवाद
@yogeshs._7794
2 жыл бұрын
Best video👌🏻👌🏻💯💯💯💯
@rajshrijadhav6582
3 жыл бұрын
Om shri swami samarth thankiv madam.
@suhaaskondurkar0001
3 жыл бұрын
खूप सुंदर विश्लेषण श्री सद्गुरू वामनराव पै ह्यांची आठवण झाली ताई,👌💐
@bhagwankadam7189
7 ай бұрын
ओम शांती ओम शांती ओम शांती ओम शांती
@nirmalagaikwad2074
3 жыл бұрын
👍 खुप खुप छान ताई श्री साई स्वामी समर्थ 🙏
@mickymouse7980
6 ай бұрын
Khuppppppppach chhan
@swapnajadeshmukh6945
3 жыл бұрын
Khup chan sangat aahat mam tumhi karmachya phala babat Thank you 🙏🙏
@marecipesandlifestyle
2 жыл бұрын
आपला व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला.
@ravindragaikwad3715
3 жыл бұрын
कर्मसिध्दांतावर अतिशय सुंदर उदाहरण .
@varshasuryawanshi9380
3 жыл бұрын
खुप छान शिकवण आहे ताई 🙏🙏
@kalpanapardeshi1161
2 жыл бұрын
Khup chhan mahiti milali tai dhanyvad
@smshendge8519
3 жыл бұрын
खूपच छान माहिती आहे
@swatipatil2571
3 жыл бұрын
मला खूप छान स्वाप्न पडल होत.... मी आमच्या गुरू ना विचारलं तर त्यांनी सांगितलं की तुमच्या मगच्या जन्माचा दोष स्वप्नाचा माध्यमातुन दोष निघाला ❤️😍
@balajipayghan422
2 жыл бұрын
khupch chan mahiti dili madam dhanyavad
@pavancreation2906
Жыл бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@BhavnaPatel-nh3ey
3 жыл бұрын
खूप छान मेडम thank you very much
@kirtipangare5551
3 жыл бұрын
Hi... Mam very nice speech👍👍
@vshhalimali8505
3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सोप्या पद्धतीने माहिती दिल्ली कर्मा ची
@avinashmore1942
3 жыл бұрын
Karmacha fal mhanun mala tumcha ha video disla. thank u maam.
@kadambariparvatkar711
3 жыл бұрын
Thanks Tai... Khup Chan Mahiti dili...
@swatisurve1347
Жыл бұрын
Khup chhan , अगदी बरोबर आहे
@veenaprabhudesai3820
3 жыл бұрын
छान वाटले सर्व माहिती ऐकून 🙏👍
@gopaliyer4251
3 жыл бұрын
Very beautiful and karma theory is very true and I believe it.
@sushamasuryavanshi833
3 жыл бұрын
Very true. Karmacha siddhant sarvana lagu hotoch hoto. Khup chan sarvana samjel asha sopya bhashet tumhi sangta. 🙏
@nirajw9958
2 жыл бұрын
Very excellent video. 🙏🙏🙏
@madhusinghrajpurohit5253
3 жыл бұрын
उतम विशलेषण धन्यवाद आप को
@yaomusicindia6769
2 жыл бұрын
Farach sunder vichar aahet tumche
@mithilakasalkar8955
3 жыл бұрын
Khupch sunder samjaun sangetle thanks alot
@poorvaparkar2920
3 жыл бұрын
Nana parkar Thanks mam
@rohitchaudhari3589
3 жыл бұрын
great madam i watch all your videos ...
@smitavaidya6366
2 жыл бұрын
Khउप छान माहिती
@yogeshsangle9105
3 жыл бұрын
मॅडम नमस्कार माझा एक मित्र हा महाराष्ट्र शासकीय कर्मचारी आहे, आतापर्यंत त्याची सेवा जवळपास अठ्ठावीस वर्षे एवढी होत आलेली आहे. आणि इमाने इतबारे काम करत आलेला आहे. आतापर्यंत त्याच्या नोकरीमध्ये त्याचा अतोनात मानसिक छळ होत आलेला आहे. तसा तो दिव्यांग देखील आहे मात्र तो शासकीय नोकरीत कोणत्याही प्रकारचे लाभ घेत नाही. आतापर्यंत त्याच्या शेकडो किलोमीटरवर बदल्या झाल्या आहेत. आता तो संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांकावर असलेला ज्येष्ठतम कर्मचारी आहे. ज्येष्ठतम असल्याने त्याने केलेल्या विनंती अर्जाप्रमाणे त्याला त्याच्या नेमणूकीच्या मूळ आणि मुख्यालय असलेल्या कार्यालयात बदली मिळाली. मात्र या कार्यालयात त्याला कनिष्ठ असलेले आणि वर्षानुवर्षे याच एका कार्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी हे वरिष्ठ अधिकारी यांच्या मदतीने प्रचंड मानसिक त्रास देत आहेत. वरिष्ठ अधिकारी हे त्याला खोट्यानाट्या प्रकरणांत गोवण्याचा वारंवार अयशस्वी प्रयत्न करीत आहेत. वरिष्ठ अधिकारी त्याला इतर कनिष्ठ सहकाऱ्यांच्या समोर मुद्दाम ओरडून बोलणे, इतकंच काय अंगावर धावून येणे, मारण्याची धमकी देणे आणि शिवाय ही धमकी देताना अधिकारी त्याला बेतालपणे बोलतात की व्ही डी ओ शूटींग करा. प्रचंड त्रास देत आहेत, या कर्मचार्याला पुढे वर्ग 2 अधिकारी पदाची पदोन्नती आहे मात्र या पदोन्नती मध्ये अडचणी आणण्यासाठी वरिष्ठ अधिकारी हे त्यांच्या पदाचा, अधिकारांचा आणि शक्तींचा आत्यंतिक गैरवापर करुन त्रास देत आहेत व अडचणी आणीत आहेत. महिला कर्मचारीच्या मदतीने खोटं नाटं अडकवण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत आहेत. या महिला कर्मचारी यांच्याकडे त्यांच्या लाचेचे पैसे जमा करण्यासाठी अनधिकृत खाजगी इसम मदतीला असून त्या अनधिकृत माणसाकरवी देखील अपमानीत करीत आहेत. या कर्मचाऱ्याच्या अनेकदा बदल्या झाल्या मात्र उर्वरित अनेक कर्मचारी यांच्या बदल्या झाल्या नाहीत आणि बदलीपात्र झालेले असताना देखील या एकाच कार्यालयात ते मक्तेदारी असल्यासारखं दाखवून ते त्याला अतोनात त्रास देत आलेले आहेत. त्यांची बदली न होण्याचं आणि इच्छित कार्यालयात वीस पंचवीस वर्षे काम करायला मिळण्याचं कारण म्हणजे ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच देतात असं ते राजरोसपणे सांगत आहेत. सर्व कर्मचारी हे सरळ सरळ कनिष्ठ असताना देखील वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून त्या कर्मचाऱ्याला प्रचंड त्रास देत आहेत. धक्कादायक आहे कारण शासकीय क्षेत्रात इतकी बेबंदशाही पाहीली की मग प्रश्न असा पडतो की हा कर्मचारी नक्की शासकीय क्षेत्रात काम करतो की गावठी दारुच्या गुत्यात काम करतो. सदर कर्मचारी याच्या सहनशक्तीच्या सर्व मर्यादा संपलेल्या आहेत असं तो सांगतो. कृपया मार्गदर्शन द्याल.
@vaidyasanjyot
3 жыл бұрын
माझा पुढचा Video नक्की बघा मी याच विषयावर बोलणार आहे...तुम्हाला नक्की मदत होईल.
Me hirabhai thakkar chi karmacha siddhant book read keli aahe you are right
@beautifullife1470
3 жыл бұрын
I am greatful to watching your video. Thank you Mam.
@madhurikamath1198
3 жыл бұрын
खूप छान सांगितलं मॅडम👌🙏
@shriharichitnis1966
3 жыл бұрын
This is very complicated matter to understand.Lot of peoples have tried to explain in verious ways.Any how well explained madam.
@manasikulkarni1838
3 жыл бұрын
Very nice information👍 Like your video. 🙏🙏🥰
@rajugosavi7158
3 жыл бұрын
माझं पण असंच झालं आहे ताई माझे पती मला सोडून गेले आहे या जगातुन कोवीड मधे ते गेले कर्त्या पुरुषानं असे सोडुन गेल्या मुळे सगळं ठप्प झाले आहे मला एक मुलगा आहे व सासुबाई आहे पण परीस्थिती खुप वाईट आहे कशाचाही आधार नाही पण मी यातुन लवकरच बाहेर निघणार आहे आणि त्यांची स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे मला विश्वास आहे कि स्वामी समर्थ महाराज. मला खुप पाठबळ देतील मी नक्की च काहीतरी करून दाखवील 🙏🙏🙏🙏
@suvarnakalke9210
2 жыл бұрын
खूप खूप छान
@SRP2905
3 жыл бұрын
Motivation छान करता तुम्ही 🌹🙏👏
@sawantsujit1973
3 жыл бұрын
फार छान विडिओ आहे
@ndllamture2475
3 жыл бұрын
Got wonderful knowledge, thank you very much .... I am Nagnath
Пікірлер: 491