ताई आपण खुप चांगले समाजाला घडवत आहात समाजात परिवर्तन घडवून आणले आहे वा..ताई वा.. आपण परतूर तालुक्यातील आहात का....वा..बेटी वा...आपले कीर्तनच खुप ऐकावेशे वाटते बाळा. ..
Good nice super boss very nice व्हेरी नाईस कीर्तन राम कृष्ण हरी
@dnyaneshwarsomase6690
Жыл бұрын
खुप छान प्रभोधन
@rameshwar2313
Жыл бұрын
👀😍😍😍
@sandipmhatre2318
Жыл бұрын
ताई तुमचे विडिओ खूप बघतो मी पण विचार करतो माझा छोटासा प्रॉब्लेम आहे ताई सोल करणार का ताई
@monika626
Жыл бұрын
खुप छान ताई सांगीतले
@ambadassamal
10 ай бұрын
Kup.chan.tai.
@ambhuredadarao617
Жыл бұрын
👌💐💐
@santoshsurve9379
9 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
@sunderraojadhav4452
Жыл бұрын
रुपालीताई , खुपच अमृततुल्य निरूपण. आयुष्यात सुख हे आपल्या कर्मावर अवलंबून असते. ' जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान '. आपले विचार सात्विक,वाणीत माधुर्य आणि मनात परोकपारांची व कृतज्ञतेची भावना असेल ती व्यक्ती जग मान्य ठरते. ' बेचैनता ' हा शब्द त्याच्या आजुबाजूस सुध्दा फिरकू शकत नाही. ' लक्ष्मी कर्म निती '. राम कृष्ण हरी .(सुंदरबप्पा जाधव पाटील, रा.बोररांजणी जि.जालना.)
@ankushkalyankar4464
Жыл бұрын
ताई छान आहे पण तुमचा बैलाईची जे शैली आहे ताई छान आहे तुमचा भाऊ
@vitthalubhe1794
Жыл бұрын
सचिन
@punamdere3980
Жыл бұрын
राधे🙏 राधे🌹 जी
@shankarchavan6872
Жыл бұрын
आवाज खूप खणखणीत आहे तुमचा ताई
@shankarchavan6872
Жыл бұрын
कीर्तन कोणत्या ठिकाणी चालू आहे
@yogeshdandekar2885
10 ай бұрын
Tai tumhi nagpur la yehu shakal ka kirtanala
@yuvrajghgue
Жыл бұрын
खुप छान आहे
@niluvasamatkar6784
Жыл бұрын
नव
@SanikaVinodpande-on5ky
5 ай бұрын
By
@sneha7311
Жыл бұрын
दिनांक 22/11/22ते 29/11/22 वेळ सध्यकाळी 7ते 10मुक्काम पोस्ट तुपा तालुका जिला नांदेड येते सुरुवात होत आहे
@dilipraogarje7895
Жыл бұрын
काम ,क्रोध ,मोह, मद ,मस्तर, हिसा, सोडा व नवविधा भक्ती करा मग पहा किती छान शांत झोप लागते नवविधा भक्ती म्हणजे नामस्मरण भक्ती, किर्तन प्रवचन भक्ती, श्रवण भक्ती, पादसेवन भक्ती, दास्य भक्ती, अर्पण भक्ती , वंदन भक्ती , सखा भक्ती आत्मनिवेदन भक्ती ,
@anilthombare8350
11 ай бұрын
खुप छान ताई तुमचे कीर्तन मी आम्ही नेहमी आयकत असतो जय हरी माऊली
Пікірлер: 112