कोल्हापुरातील महाद्वार रोडवर आल्यावर येथील आप्पे खाल्ल्याशिवाय कुणी जात नसेल. येथे आप्पे हा पदार्थ खूपच लोकप्रिय आहे. हे आप्पे नेमके कसे बनवतात हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. सपना लोखंडे यांनी ही भन्नाट रेसिपी सीमाज किचन मराठी सोबत शेअर केली आहे.
#AppeRecipe #kolhapur #mahadwarroad #seemaskitchenmarathi
KZitem - / seemaskitchenmarathi
Facebook- / seemaskitchenmarathi
Негізгі бет कसे बनतात कोल्हापूरच्या महाद्वार रोडवरील फेमस आप्पे | kolhapur mahadwar road street food appe
No video
Пікірлер: 33