महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व लेखक पु. ल यांच्या सुंदर कथा वाचताना मन हरवून जाते आपण ते स्वतः अनुभवतो आहोत असे वाटते. असा हा मराठीतील लाख मोलाचा ठेवा जतन करण्याची, तो पुढील पिढी कडे सोपवाण्याची जवाबदारी आपल्यावर आहे मी ती पूर्ण करीत आहे आपण ही ह्या ऑडिओ स्वरूपतील कथा इतरांना पाठवून यात हातभार लावाल अशी आशा. ☺️🙏💐
Негізгі бет कथा पू. ल च्यां
Пікірлер