खूप छान गोष्ट .. सकारात्मक संकल्पना देणारा संदेश दिला ह्या गोष्टी ने.
@ratnaprabhajoshi8054
4 ай бұрын
अनुराधा बाई अशी भेट अवचित झाली की मजा वाटते.केतन योगामुळे नजिक आला.निकीशी परिचय झाला.तिचा छंद माहीत होता पण आईबद्दल आज समजले. त्यांना मी अगदी शेवटच्या दिवसात भेटले.
Пікірлер: 4