गण्याचे बोल:
कौसल्येचा राम
कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम
भाबड्या या भक्तासाठी देव करी काम
एक एकतारी हाती भक्त गाई गीत एक एक धागा जोडी जानकीचा नाथ राजा घनश्याम !
दास रामनामी रंगे, राम होई दास एक एक धागा गुंते रूप ये पटास राजा घनश्याम !
विणुन सर्व झाला शेला पूर्ण होई काम ठायी ठायी शेल्यावरती दिसे रामनाम गुप्त होई राम !
हळूहळू उघडी डोळे पाही जो कबीर विणूनिया शेला गेला सखा रघुवीर कुठे म्हणे राम?
Негізгі бет कौसल्येचा राम बाई कौसल्येचा | Kausalyecha Ram Bai Kausalyecha Ram
Пікірлер: 62