जि.प.प्राथ.शाळा,चांगदेवनगर ही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी शाळा आहे. शाळेतील शिस्त,मैदानावरील शिस्त,वेळेचे महत्व,थोरांप्रती आदर करणे,मनसन्मान ,सैनिकांप्रती निष्ठा,त्याग,शौर्य आदी गुण विद्यार्थ्यांमध्ये आपणास दिसून येतील.ह्या गुणांचे विद्यार्थ्यांमध्ये दृढीकरण करण्याचे काम मी करत आहे.माझी शाळा करत आहे. याचा मला अभिमान वाटतो. . माझ्या विद्यार्थ्यांनी १५ऑगस्ट २०२३ रोजी मैदानावर परेड संचलन सादर करून उपस्थित मान्यवर यांस सलामी देऊन अभिवादन केले. मैदानावर कवायत संचलन करून शिस्तप्रिय जीवन शैलीचे दर्शन घडविले.चला तर या स्वातंत्र्याच्या आनंद उत्सवात आपण सर्वजन सहभागी होऊ या... विद्यार्थी घडवू या...भरतमाते चे रक्षण करू या... . कवायत संचलन आणि सलामी...प्रात्यक्षिक आपणासमोर सादर करत आहोत.
Негізгі бет कवायत संचलन, सलामी प्रात्यक्षिक...
Пікірлер: 1