खंजरी भजन संमेलन , बोरगाव मेघे , वर्धा . सन - २०२०
प्रमुख आयोजक तथा सचिव :- श्री. कृष्णाजी सं. पाहुणे ९८२२७२७०३२/७०३८९२९०९१
सदर channel वर रोज संध्याकाळी ७.०० वाजता खंजरी भजन संमेलन बोरगाव मेघे, वर्धा येथील सन-२०२० येथे सादर करण्यात आलेल्या भजनांचे video upload करण्यात येणार आहे. तरी नियमित video बघण्यासाठी channel ला subscribe करावे, धन्यवाद.
२०२० सालाचे सर्व भजनाचे विडीओ upload करण्यात आलेले आहे. .
creater- vinayak krushnaji pahune
-8087446113
Негізгі бет Музыка कव्वाली- अल्ला हु..अल्ला हु.. सुरेंद्रजी डोंगरे Qawwali- Allah hu खंजरी भजन संमेलन 2020 बोरगाव वर्धा
Пікірлер: 334