नमस्कार, आज बघा हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख नद्यापैकी एक असलेल्या कयाधू नदीचे उगमस्थान, श्री कयाधू नदीचा उगम विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील आगरवाडी इथे होतो, आगरवाडीला पुराणकाळात महर्षी अगस्त्य यांचे वास्त्यव्य असल्याने या गावाला आगारवाडी असे म्हणतात.. अधिक माहिती आणि संपूर्ण दर्शनासाठी हा व्हिडीओ पुर्ण जरूर पहा आवडल्यास लाईक कंमेंट शेअर व या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..
या नदीला कयाधु असे नाव कसे मिळाले तर
भक्त प्रल्हादांच्या आईच्या नावे ही नदी आहे कयाधु.. एक अख्याईके नुसार भक्त प्रल्हादांच्या आईने इंद्रच्या वाईट नजरेतून आपली काया इथे धुतली.. म्हणून पुढे या नदीला कयाधु म्हणून ओळखल्या गेले..
#kayadunadi #kayadhunadiugamsthan #kayadhunadihingoli #aagarwadirisod #washim #hingoli
Негізгі бет कयाधू नदी उगमस्थान | Kayadhu Nadi Ugamsthan | Agarwadi | Risod | Washim | RJ Dipak Wankhade
Пікірлер: 5