आखाड स्पेशल लिंबू बांधलया हिरव्या खणात LIMBU BANDHLYA HIRVYA KHANAT
#annananaware #पोतराजाचीगाणी
𝐏𝐨𝐭𝐫𝐚𝐣 𝐬𝐨𝐧𝐠 पोतराजाची गाणी कला हेच जीवन आई महालक्ष्मी च्या आशीर्वादाने आपला सर्वांची आमच्या कलेच्या माध्यमातून सेवा करत आहोत..या आकाढ महिन्याच्या निमित्ताने आई महालक्ष्मी चं super hit गीत घेऊन आलो आहोत लिंबू बांधलया हिरव्या खणात LIMBU BANDHLYA HIRVYA KHANAT आपण सर्वांनी आमच्या महालक्ष्मी कला मंच ला भरभरून प्रेम दिले आहे..असंच आपलं प्रेम कायम आमच्या सर्वांच्या पाठीशी राहो.
गीत गायक पोतराज.🎤
लक्ष्मण(आण्णा) ननवरे
संगीत.🎹 यल्लप्पा गोरव
सहकलाकार पोतराज गणेश पवार पोतराज किरण काळोखे
बाळपोतराज यशराज सरवदे
कॅमेरा 📷 अनिकेत माने आणि युवराज गायकवाड
रेकॉर्डिंग स्टुडिओ.🎧
राजलक्ष्मी म्युझिक झगडेवाडी
आपण माझ्या सर्व गीतांना भरभरून प्रेम दिले आहे या ही गाण्याला द्याल अशी आशा आहे🙏🏼
आवडलं तर नक्कीच
like comments share subscribe
करा हि विनंती 🙏🏼
धन्यवाद 🙏🏼आपला
लक्ष्मण (आण्णा) ननवरे
#annananaware #पोतराजाचीगाणी
मला आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
Follow करू शकता🙏🏼
My new You tube channel / @lakhanannananaware
Fecbook / anna.nanawareinstag
instaram
www.instagram....
my new you tube channel link 👉🏼🔗 / @lakhanannananaware
कुठ चालली उन्हाची
लखाबाईची गाणी
पोतराजाची गाणी
lakhabai chi gani
anna nanaware
पोतराज गीत
laxmi aaichi gani
Potrajachi gani
Негізгі бет आखाड स्पेशल लिंबू बांधलया हिरव्या खणात LIMBU BANDHLYA HIRVYA KHANAT
Пікірлер: 45