सर पेमेंट करून पाच-सहा महिने झाले मटेरियल मिळाले नाही शक्ती कंपनी
@sachinmore6156
Ай бұрын
अर्जामध्ये सिंचन स्त्रोत विहीर टाकले आहे तरी शेततळ्यावर बसवता येईल का?
@shivajikakade3755
Ай бұрын
सर. आपलं काम हे खरंच कौतुकास्पद आहे
@Multipurpose_Tecnical_Groups
Ай бұрын
Ecozen नाव ज्या controller var आहे ती कंपनी कुणीही निवडू नका 😢😢 controller खराब होऊन 8 महिने झाले अजून घुमवत आहेत Akashya वाले 😢
@ajenkya9887
Ай бұрын
Konte controlar changle ahe
@rubalsukhadeve9710
Ай бұрын
Thank you
@rubalsukhadeve9710
Ай бұрын
Konti company changli aahe
@ajenkya9887
Ай бұрын
@@rubalsukhadeve9710 tata
@sunilJadhav-wb4le
Ай бұрын
टाटा सोलर @@ajenkya9887
@sandyranikharade4438
Ай бұрын
आम्ही सहा महिने झाले पैसे भरून तरी पण अजून पंप भेटला नाही आम्हाला
@user-qz8kx4wh7d
29 күн бұрын
@@sandyranikharade4438 लाईनं मन सर्वे झाला आहे का.
@farmingplus2469
24 күн бұрын
@@sandyranikharade4438 joint servey zalay ka
@mahendrabhoye6047
10 күн бұрын
light च कनेकशन आहे अर्ज केला आहे अर्ज मंजूर होईल का
@santoshohol6162
Ай бұрын
Jay shivray
@dnyaneshwarshivankar1512
Ай бұрын
Pik vima latur kadhi milnar sanga sir
@Siddhu804
Ай бұрын
Thanku sir
@pratikkamble47
Ай бұрын
Message nahi ala pan self serve dakhvat ahe msedcl app madhe Mobile madhe problem ahe chalu band hoto
@GOVINDGARUD-gb5uw
13 күн бұрын
01/06/2021 ला अर्ज केलेला आहे कदी होइल सर पुडची प्रोशीजर
@vss739
Ай бұрын
सर 7.5 चे सोलर पंप कोटेशन केव्हा चालू होतिल
@nawabpatel4284
Ай бұрын
Dhanyawad sir
@jagnnathkadam4288
13 күн бұрын
सर.29-05-2023चा अर्ज आप्लिकेशन सबमिट आहे.7.5 hp चा पंपआहे पेमेंट ऑप्शन कधि येइल
@DnyaneshwarPaul-yj1dm
Ай бұрын
धन्यवाद प्रभु देवा सर
@munjabhauharke6916
Ай бұрын
कुसुम मध्ये ऑनलाईन केलेले त्या नावाचं काय होणार आणि सोलर कधी मिळणार सर
@GrShetiYojna
Ай бұрын
@@munjabhauharke6916 व्हिडिओ कशाचा आहे मग हा
@Multipurpose_Tecnical_Groups
Ай бұрын
😂@@GrShetiYojna
@ajaygarad6179
16 күн бұрын
जय शिवराय
@PMNAGREGRAPHICS
Ай бұрын
सर फॉर्म भरताना बोआरवेल वर भरला आहे आता mrgs मधून विहीर भेटली तर सोलर बॉयरवेल वरील विहिरी वर बसवता येईल का
@Activepower95
24 күн бұрын
तुम्ही माहिती सांगितली पण थोडी अर्धवट आहे तुमचं मन दुखवायचं नाही पण माहिती अजून थोडी बाकी आहे
@ArjunjarhadJarhad-vr5bv
Ай бұрын
3.मार्च.2024.शक्ती पंप निवडा आहे पेंमट भरना ही केला आहे तरी सोलर आला नाही ...
@Nawale_Nilesh601
Ай бұрын
Aamch pn shkti ch ahe yeina khup divas zal
@user-qz8kx4wh7d
Ай бұрын
लाईनमन सर्वे झाला आहे का ?
@user-qz8kx4wh7d
Ай бұрын
लाईनमन सर्वे झाला आहे का ?
@user-qz8kx4wh7d
Ай бұрын
@@Nawale_Nilesh601लाईनमन सर्वे झाला आहे का ?
@krishnawaybhase7070
Ай бұрын
आता वेळ लागत आहेत ,पंप निवड केली तेव्हा पासून 3,4 महिने लागणार , आहेत, मागणी खूप मोठी असल्या मुळे कंपनी कडून वेळ लागत आहेत ,
@nbp411
8 күн бұрын
मी १० जून २०२३ ला अर्ज मंजूर दाखवत आहे. महावितरण च्या लाभार्थी मध्ये MS चा ID अजून मिळाला नाही. प्रतिक्षा यादी मध्ये दर्शविला आहे. मार्गदर्शन करावे.
@ShitalVasave-h7x
Ай бұрын
Sir mi payment kela pan kapla gela Socsses ful jhale paise kaple gele tar kay karave lagel
@shamshinde45
24 күн бұрын
ई- पीक पाहणी ॲप वरील विहीर नोंद असेल तर काही अडचण तर येणार नाही ना माहिती द्यावी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mpscwithkishor2002
13 күн бұрын
@@shamshinde45 काही अडचण नाही येत दादा.....माझी पण बोअरची नोंद पीक पाहणी करून केली होती....नंतर सर्वे झाला व माझे मटेरियल पण आले आहे
@ashinde2906
29 күн бұрын
सर 8 महिने झाले पमेंट झाले,, gk वेल्डर निवडले आहे
@chetandiware743
8 күн бұрын
भाऊ माझा सोलर मंजूर झाला सेल्फ सर्वे पण झाला पेमेंट पण केलं पन माझ्या शेतात लाईन आहे काही प्रॉब्लेम येईल का
@sidhupawar444
21 күн бұрын
Sir self survey 2 mahine zal ahet pn ajun lineman survey ajunhi Zala Nahi as ka?
@sahebraomore8594
8 күн бұрын
सर मी पेमेंट करून तीन महिने झाले आहे पण अजून जॉईन सर्वे करण्यासाठी कंपनिकडून अजून कोणीही येत नाही कंपनी जूंना सोलर निवडली आहे कंपनी फोन उचलत नाही तरी या साठी काय करावे माहिती दया
@farmingtech8643
Ай бұрын
शेतकरी बांधवांनी फक्त self serve आणि पेमेंट करायचा आणि... पंप installment होण्यासाठी 6 महिने वर्षे वाट पाहत राहायची का...? हे प्रभु..! काय करावे ?शेतकरी बांधवांनी ... शासनाचा गलथान कारभारामुळे शेतकरी राजाची शेती अजुन तोट्याची होत आहे....
@Activepower95
24 күн бұрын
तुमचा फॉर्म घेऊन जवळच्या महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालय येथे कार्यकारी अभियंता यांच्याकडे जाऊन चौकशी करा
@sagarwaikar8267
Ай бұрын
Medach konalach msz nhi mh 16
@ArugunateCindy
Ай бұрын
नवीन नोंदणी कधी सुरू होणार आहे सर
@rajbobadepatil6594
Ай бұрын
@@ArugunateCindy chalu aahe
@arativitthaldhole6958
Ай бұрын
सर मी २६/६/२०२३: मध्ये अजै केला अजुन मंजूर नाही
@Knowledge_Tv_Marathi
Ай бұрын
@@arativitthaldhole6958 time lgn vat pha sadhy 2021 che det ahet
@ravindrapawara5741
27 күн бұрын
@@Knowledge_Tv_Marathiमला मिळाले जुन 2023
@balajishinde4780
24 күн бұрын
सर माझ्याकडून चुकून 5 एचपी च्या जागी 3 एचपी पंप निवडण्यात आला आहे सातबारा 1 हेक्टर आहे तर याला पर्याय काय आहे सर जरा सांगा सर
@rahulsonawane4294
Ай бұрын
Sms aala Dhannewad sir
@ajenkya9887
Ай бұрын
Paise bharle ka
@rahulsonawane4294
Ай бұрын
@@ajenkya9887 ho paise bharle 44929₹
@albaspathan9711
15 күн бұрын
Mala payment cha option disat ahe pn verify opt yet nhi
@vaibhavdongare3190
Ай бұрын
Best 3 company kontya ahe
@manojbhoye5784
Ай бұрын
ज्यांच्या अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत त्यांना उपाय म्हणून काय करावे लागेल रिप्लाय द्या किंवा व्हिडिओ बनवा.
@Akash.chandol
Ай бұрын
Sir form approved ahe pn सातबाऱ्यावर विहिरीची नोंद नसल्यामुळे document upload च option आले आहे तर आता काय करू
@ketanjadhao316
Ай бұрын
सर रब्बी पिक विमा कॅल्क्युलेट झिरो दाखवत आहे
@AniketJaybhay-nx4jl
Ай бұрын
कंपनी कोणती निवडावी
@farmingplus2469
Ай бұрын
धन्यवाद तुमच्या update मुळे मी ऑनलाइन check kel tr self survay option दाखवत आहे
@user-zg9sz5kr5n
25 күн бұрын
Meda kde apply kela hota ka
@farmingplus2469
24 күн бұрын
@@user-zg9sz5kr5n ho apply kelta
@babupatel...3123
Ай бұрын
22 मार्च ला पेमेंट jhaly सर अनखि पंप बसला नाही कम्पनीचे ऐजंट फोन पण उचलत नाही
@ganeshgugale5075
Ай бұрын
Sir 7.5hp sathi best company konti aahe
@digambarkale1013
Ай бұрын
Sir self sarve mi kela pan 3 4 divas zhale pan ajun pement che option aale nahi please kahitari sanga
@Royal_Sheti
Ай бұрын
माझे पण दोन सोलर आले नक्कीच सलग तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज मेसेज आला
@user-zg9sz5kr5n
25 күн бұрын
Mk id hota ka Ms id
@dnyaneshwartkale6326
Ай бұрын
Sir फक्त रिक्वेस्ट संक्शन दाखवत आहे
@hanumantdevkate
23 күн бұрын
अर्ज २०२१ चा आहे त्रुटी नाही अजून सेल्फ सर्वे किंवा पेमेंट मॅसेज नाही Request suqnneted दाखवत आहे
@dipakadhude6155
Ай бұрын
सर मी एप्रिल मध्ये payment केलं अजून servey झाला नाही
@kadamkedar10
Ай бұрын
Har har Mahadev 🎉
@vikaskhedkar7703
Ай бұрын
सर लाईन मन सर्व्हे करताना आमचे गाव येत नाही, po सर्व्हेला येत नाही.काय करावे?
@amolbhojane5468
Ай бұрын
सर 2021 चा फॉर्म आहे,अचूक आहे तरीपण पेमेंट ऑप्शन येईना,खूप गरज आहे मला
@gopalshinde3549
29 күн бұрын
Sir पेमेंट होईना काय प्रॉब्लेम असेल 🙏. आज शेवटचा दिवस आहे पेमेंट करायचा. काही पर्याय आहे का सांगा 🙏
@avinashmore6627
Ай бұрын
June 2023 la अर्ज केला आहे अता परत नवीन अर्ज करावा लागेल का ❓
@AshokFasale-h9v
Ай бұрын
Mi pn
@rizwanshaikh6667
Ай бұрын
2019 me bara tha abhi Tak nahi mila
@yogeshandhale9049
Ай бұрын
सर माझा एक फाॅर्म कुसुम सोलार योजनेत अपुर्ण आहे. तर तो कॅन्सल करुन नवीन भरता येईल का??. कि तोच पुर्ण केला तर या सध्याच्या चालू योजनेत नंबर लागेल.... क्रुपया मार्गदर्शन करावे 🙏🙏
@ganpatasole2806
28 күн бұрын
Sir लाईट कनेक्शन असेल तर?
@Virshivaji.chavan
Ай бұрын
सर ,मेडा . चे app वर हे app फक्त कुसुम बी साठी आहे असा उल्लेख आहे, आमच्या अर्जावर असा कुठलाही उल्लेख नाही तर मग .......?
@mpj5707
Ай бұрын
Sir self survey option ale ahe kiti divsat survey Karu sir
@devidaspawar6161
Ай бұрын
New registration, adhaar already exists mahntey Kay karav..
@subhashkadam1864
Ай бұрын
नमस्कार सर मला कुसुम योजनेत 3hp पंप सोडतीत नाव आले होते पण माझ्याकडून सेल्फ।सर्व्ह झाला नाही पण आता सेल्फ सर्व्ह ऑप्शन येत नाही काय करावे कृपया मार्गदर्शन करावे❤
@shivaji_yewale_patil_123
Ай бұрын
2021 la form bharlay pn message nahi ala ankhi
@kvpotepatil2386
Ай бұрын
Mahavitrankadun navin applications kadhi yenar sir ?
@jaijavanjaikisan3996
Ай бұрын
त्रुटी bank account दाखवत आहे कोठे जावे अहमदनगर जिल्हा
@venkateshsonwane1238
Ай бұрын
जय शिवराय 🚩🚩
@swapnildeshmukh2817
Ай бұрын
Disel pump user che solar milnyache chances kiti astat
@mahadevneharkar1301
Ай бұрын
Sir, सर सर मी अर्ज केला आहे पण 21 विनंती मंजूर दाखवत आहे पण मी मेडा बेनिफिशियरी वर नंबर टाकून पाहिला असता काहीच दाखवत नाहीये
@Amol-dq3tu
Ай бұрын
मंजूर आहे पीक विमा. Yeild based calculated dakhvt आहे amount dakhvt आहे पण जमा नाही झाला. कधीपर्यंत होईल नाशिक तालुका
@krushnatambe2604
Ай бұрын
Claim ची तारीख किती दाखवत आहे. साधारणतः claim च्या तारखेनंतर 3 ते 4 दिवसात खात्यावर जमा होयला हवा
@rajendrasuryawanshi4437
Ай бұрын
13/7/2024 दाखवत आहे
@Amol-dq3tu
Ай бұрын
@@rajendrasuryawanshi4437 माझी पण 13/7 dakhvt ahe
@ganeshithape89
Ай бұрын
ती claim ची तारीख नाही insurance calculation ahe
@dipakchormal6752
Ай бұрын
Payment karun 12/7/2024 la kele aahe vendor sathi kiti divas avadti company vat pahu shakto
@kvx8gaming
5 күн бұрын
Sir ६₹ चे पेमेंट केले आहे पण पुढची माहिती भरली जात नाही
@kvx8gaming
5 күн бұрын
Please reply me
@mahadevjawale7921
Ай бұрын
2022 ला अर्ज केलेला आहे आणखीन मेसेज आला नाही काय करावे
@pradipmokashe5800
Ай бұрын
नविन अरज साठी कसे,भरता येईल का
@vaijnathghule7689
Ай бұрын
Sir, your application is rejected by meda tar sir next process kay karavi.
@hrishikeshkhade9023
Ай бұрын
Nashik district ajun sms nahi aale Ani self surye pn login hot nahi kadhipryant hotil sir ya babat margadarshan karave
@SunilTher
Ай бұрын
कुसुम सोलर पंप आणि मुख्यमंत्री सोलर पंप या दोघात फरक आहे का सर
@gavitsharad613
Ай бұрын
Sir विहीर ची लटरी कधी लागेल तुमाला मी फार वेळी विचारले आहे पण तुमी मला रिप्ले नाही दिले आहे सर
@rajbobadepatil6594
Ай бұрын
धन्यवाद, आमचे 2 सोलार फ़िट जाले
@Maharashtra_katta007
Ай бұрын
Sir मला थोड मार्गदर्शन करा ..... Contact ks करू
@Maharashtra_katta007
Ай бұрын
मार्गदर्शन करा थोड
@parshurambhongale2156
Ай бұрын
Pament kelyavar solar kiti divsat Bas to please bataye
@rajbobadepatil6594
Ай бұрын
@@parshurambhongale2156 3 mahine lagle
@rameshwarshinde9525
Ай бұрын
5hp साठी काय करावे लागेल
@ganeshnankar4602
Ай бұрын
सर सोलार रुप टाॅप योजनेचा अर्ज cancel करता येतो का
@anilpradhan7049
Ай бұрын
Deva bhau aamcya gavce navac eat nahi kas karav
@kailaspawar7535
Ай бұрын
सर सोलार पॅनल फिट करून तिन महिने झाले पण मोटार नाही दिली अजून
@mpj5707
Ай бұрын
Sir maz login mcdcel app madhe login hotay pn mada chya app madhe login hot nahi
@vickycreation4911
Ай бұрын
Sir mi 20 /09/2021 la online kele aahe tari pan solar payment option aale message aala nahi
@pravinsarode7331
Ай бұрын
Hi mi form bhartana chun nivasi address dusara takala kahi problem hoil ka
@kiranpatilvlogs8026
Ай бұрын
जय शिवराय दादा🙏 दादा मला msedcl कडून एसएमएस आला आहे परंतु तुम्ही जे meda एप्लिकेशन् च सांगत आहात तर ते त्यात माझ लॉगिन होत नाहीये तर ते महावितरण च्या एप्लिकेशन्स च लिंक आली आहे त्या एसएमएस मध्ये . त्यातून लॉगिन केल्यानंतर लॉगिन होत आहे आणि self सर्व्हे चे ऑप्शन दाखवत आहे .
@dipakchole
Ай бұрын
Your application is not shortlisted Dakhavat ahe Kay problem ahe sanga
@huntervm4167
Ай бұрын
Kusun cha 30 मे 2023 la aari kela ahe sir ajun manjur nahi zala
@Aamhi-shetkari1
Ай бұрын
Khup divas झालेत पण नाही आला sms kay karave lagel
@sagardane7757
Ай бұрын
Jay shiv Ray ❤
@mahadevnemane4703
Ай бұрын
2021 madla form ahe ajun no nahi lagla.
@rajutikhe1604
Ай бұрын
सर पैशे भरून ऐक महिना झालाय सर्वे करायला मेसेज पन नाही आला वायरमन पन नाही आले काय करायचे आता ?
@ajenkya9887
Ай бұрын
Kiti bharle
@Activepower95
24 күн бұрын
@@ajenkya9887महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालय येथे जाऊन चौकशी करा
@SD-sb4hb
Ай бұрын
सर मी 2 फॉर्म 2021 या वर्षी भरलेले होते काल मला मेसेज तर आला नाही पण meda beneficiary ॲप वरती 1 फॉर्म लॉगिन होत आहे पण मेसेज आलेला नाही आणि त्या सोबात च दुसरा फॉर्म भरलेला फॉर्म लॉगिन होत नाही लॉगिन होत असलेला फॉर्म मंजूर झाला आसेल का...?pls reply dya
@pradeepd9049
Ай бұрын
Vendor selection मध्ये कोणती कंपनी चांगली आहे sir
@GrShetiYojna
Ай бұрын
सर्व
@hanumantthengade4754
Ай бұрын
Sir hingoli pik vima kahina aaj milala ahe kahi update ahe ka hingoli che
@priyankakadam9952
Ай бұрын
Sir payment chi mudat kiti divas aste
@kailaspawar7535
Ай бұрын
सोलार पॅनल आल 7.5 मोटार आली नाहीआजुन
@programmer_kt
Ай бұрын
5 महिने झाले पेमेंट करून. त्यानंतर मेसेज नाही सर्वे नाही
@ajaygarad6179
16 күн бұрын
सर मी सोलार अर्ज करताना फोन नंबर दीलाय तो नंबर हारवला आहे काय करावे
@psgaming6230
Ай бұрын
शेत विहिरी पासुन 100 मीटर अंतरावर आहे तर चालेलका
@amolkhandale8993
Ай бұрын
Ho 200 meter lagte
@sandeepsawrate3642
Ай бұрын
Ame sir payment kel ani solar milale nahi
@MobinBaig-ug3gt
Ай бұрын
एक वर्ष झाले मैसेज आले नाही अजुन.
@GaneshShinde-sy2qv
Ай бұрын
Konakade Shakti pump company cha number aahe ka plz send kra
Пікірлер: 313