पावसाळा सुरवात झाली कि खिकडे पकडायला पण खूप मज्जा येते. गावच्या ओढ्यावर जाऊन खेकडे बरेच मिळतात. गावाला दिवसाचे झिरपी मध्ये जाऊन दगड्या उलटून खेकडे पकडायला आम्ही बऱ्याच वेळा जातो. आज पण आम्ही आलोय ओढ्यावर. खेकडे भादव्याच्या महिन्यात चांगले भरलेले असतात. आता एवढे भरलेले नसतात जुलै मध्ये. आम्ही खेकडे पकडायला आलो खरे पण आज काय खेकडे मिळेना झाले मग काय आम्ही जमा केले कोके.कोके म्हणजे बरेच जण त्याला #खुबे म्हणतात. ते घरी घेऊन आलो. मी आणि आईने मस्त त्याला साफ केले आणि मयुरीने मस्त फोडणी दिली. बरेच दिवसांनी आज कोक्यांची भाजी खाल्ली.
#CrabCatching #Crabs #Koke #KonkanRecipe#Khube
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZitem : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZitemr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZitemr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Негізгі бет खेकडे पकडायला गेलो ओढ्यावर : कोके / खुबे घेऊन आलो | मयुरीने बनवली कोके आणि खेकडे रेसिपी | Konkan
Пікірлер: 152