मित्रांनो युट्युबच्या माध्यमातुन खुप चांगली माहिती लोकांपर्यंत पोहचत आहे. आज तुम्हाला टेक्नोलाॅजी, पाककला, खेळ, विज्ञान, शिक्षण या सगळ्याची माहिती युट्युबच्या माध्यमातुन मिळते. मिळालेल्या माहितीचा वापर किती चांगल्या प्रकारे तुम्ही करु शकता हे तुमच्यावर असत.
आज आपण बघणार आहोत ते युट्युबच्या माध्यमातुन व्हीडीओ बघुन रेवंडी गावातील रहिवाशी श्री संदेश शंकर आचरेकर यांनी खेकडे पकडण्याचा आधुनिक पिंजरा तयार केला आहे.या पिंजऱ्यात जिवंत खेकडे पकडून ते व्यवसाय करतात. त्याच प्रमाणे मासे पकण्याचे आधुनिक पिंजरे ते तयार करत आहेत. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओ द्वारे एक चांगली माहिती मिळेल.
#मालवणीलाईफ
malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
Негізгі бет खेकड्याच्या शिकारीसाठी आधुनिक पिंजरा | New trap for crab catching at night
No video
Пікірлер: 172