भेट द्या kzitem.info?s...
#Mande
मांडे हा महाराष्ट्रातील पुरणपोळी सरखा पदार्थ आहे. महराष्टत मुख्यतः खान्देश व कर्नाटकात बेळगाव भागात मांडे विशेष प्रसिद्ध आहेत. मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजले अशी आख्यायिका आहे. अनेकदा आपण मांडे काय असतात असे विचारल्यावर पुरणपोळीसारखं काहीतरी असतं असं उत्तर मिलते आज आपण लोप पावत चाललेले खाद्य पदार्थ मांडे याबद्दल माहिती जाणून घेवुया
आपल्याकडे वाक्प्रचारात मात्र, ‘‘मनातले मांडे खाणे’’ आहे. कदाचित गोड व आवडता खाद्य पदार्थ असल्यामुले असा हा वाक्प्रचार आला असावा.
मी तर हा पदार्थ जळगाव जिल्हातील वाघळी येथे मामाच्या घरीखाल्ला आहे आमच्या मामाच्या गावी हा पदार्थ प्रत्येक सणाला बनवितात
About: Rajendra Bhosale is a KZitem Channel, where you will find Maharashtra’s arts, culture, travel & tourism, history, festival, important occasion and agriculture related New Video is posted regularly in Marathi.
Subscribe and hit the bell to see a new video
Негізгі бет खानदेशी खाद्य संस्कृती| मांडे कसे बनवतात | पुरणपोळी | Maharashtriyan Food Mande | Puranpoli
Пікірлер: 21