जय हरी माऊली खुप सुंदर विचार आजच्या काळाची गरज अहिराणीचा मान वाढविल्या बद्दल धन्यवाद .राम कृष्ण हरी
@vishwaspatil7838
3 жыл бұрын
विश्वास बाबुराव पाटील बाभोंरी किर्तन फारच छान आहे. वाडेकर महाराज यांनी आहीरणी भाषेचा वापर करून खेड्यातील लोक व वयस्कर मंडळी यानां अगदी सोप्या भाषेत किर्तन समजवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.त्यामुळे किर्तन फारच भावना प्रधान सादरीकरण करून प्रेक्षकाचीं मनें जिंकली आहेत. *****विश्वास दादा बाभोंरी.*****
@jagannathjadhav5517
2 жыл бұрын
चार वेळा कीर्तन एकलं.... अंतःकरण तृप्त झालं 🙏
@bhaveshashokkakuste2585
2 жыл бұрын
🌹🌹राम कृष्ण हरी माऊली 🙏 जय हरी 🙏🙏🙏 एक... दोन... तीन... माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली 🌹🌹
@yovrajsonar8333
4 жыл бұрын
ह.भ.प.मा.वाडेकर महाराज याचं कितॅन म्हणजे खुपच शिकण्यासारखे आहे... ह.भ.प.मा.वाडेकर महाराज याचं अभिनंदन अभिनंदन...
@manojraje2756
5 жыл бұрын
जय हरी महाराज तुमचे एकेक शब्द हृदयाला स्पर्श करतात खूप छान कीर्तन आहे
@atulmali6816
4 жыл бұрын
जय हरि
@sureshthombare163
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@bhausahebjadhav9076
2 жыл бұрын
॥ पांडूरंग ॥ हभप विश्वनाथ महाराज वाडेकर यांचे कीर्तन आणी किर्तनातून प्रकट केलेले विचार आणी प्रबोधन खुप खुप कौतुकास्पद आहे, ● ॥ रामकृष्ण हरी विठ्ठल केशवाय नमः ॥ ●
@gopalpatil9182
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
@valmikborde6330
Жыл бұрын
खुप खुप सुंदर
@rahulsinggirase274
Жыл бұрын
खूपच छान राम कृष्ण हरी श्री क्षेत्र गुरुदेव मोठे बाबा सेवा प्रतिष्ठाण सुराय
@kirtikumarpawar7474
2 жыл бұрын
Ram Krishna Hari Mauli
@barakulonari563
2 жыл бұрын
🙏
@swapnilmali5748
3 жыл бұрын
खूपच छान विचार मांडले आहेत
@mukeshpatil2373
3 жыл бұрын
आबा लय. भारी
@vasudevsonwane2203
3 жыл бұрын
मस्त किर्तन केल महाराज
@narayandevare5273
3 жыл бұрын
Baba 😃😃😃😃😃😃😃😃
@harshadakamat8420
3 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली खूप खूप छान माहिती दिली
@harahalwaghmare6656
3 жыл бұрын
माऊली तुमची कीर्तन सेवा पूर्ण ऐकली त्या कीर्तनातले दोन शब्द हाती मोलाचे वाटले कोणते दोन शब्द एक देवाचं मुख जीवनामध्ये पाहायला मिळाला नसेल तर आईचे मुख्य बघा देऊ पाहिल्याचं समाधान प्राप्त होईल अति सुंदर विचार माऊली आपणास अनंत कोटी जय हरी👌👌🚩🚩
@santoshkankhare1229
8 ай бұрын
B
@ramkrushnasonawane6243
3 жыл бұрын
खूपच छान कीर्तन केलं महाराज...
@sundarbudhwant7549
5 жыл бұрын
दादांचा चरणी दंडवत खुप दिवसानीं ऐकलय किरतन
@baburaosavase5253
5 жыл бұрын
छान ।।
@shivharidhage6624
3 жыл бұрын
शिवहरी ढगे चिंचोली शेगांव🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी🚩🚩🚩🚩🚩
@dipakpatil4235
2 жыл бұрын
-😭'😭
@gurudasshelke5868
5 жыл бұрын
खूप छान माऊली
@mahendragirase889
3 жыл бұрын
Khup chan kirtan kel maharaj 🙏
@amarmusic3248
5 жыл бұрын
महाराज तुमच्या किर्तणाला सलाम हिच काळाची गरज आहे ,आई वडीलांच मर्म सांगनारे एक मेव महाराज तुम्ही अहात मी निवृत्ती महाराज आव्हाड आई वडीलांच मर्म जानणारा आयुषभर आई वडीलांची सेवा केली आणी शेवट्च्या क्षेणी ज्ञानेश्वरीच स्रवन करून ईच्छा मरण पावले आणी आशीर्वाद दिला (तुझ कल्याण हो ,,,हि सत्य गोष्ट आहे म्हणून-तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे पित्रु आशीर्वाद देती! कल्याण ईच्छीती सदा त्यांचे !! हा संदेश वाडेकर महाराज पर्यंत पोचवा (Amar music कायम रूनी आहे)
@prasadphapale5780
4 жыл бұрын
षूशू
@bapukumbhari719
3 жыл бұрын
Jay jay Ram Krishna
@kishorpagar2405
4 жыл бұрын
Ram Krishna Hari .... kirtan Khupach chan.. khup shikayla milale.
@shivajimadake6878
3 жыл бұрын
जय राम कृष्ण हरी खूप छान किर्तन
@dnyaneshwargagare604
2 жыл бұрын
Jay.Hair.mharaj
@jahagirdarpatil6190
Жыл бұрын
💪💪
@ganeshpatil1118
3 жыл бұрын
जय हरी माऊली
@rajutelam3842
3 жыл бұрын
खूपच छान किर्तन
@jahagirdarpatil6190
Жыл бұрын
🙏🙏🙏
@SunilPatil-jo8nv
3 жыл бұрын
अप्रतिम निरुपण🙏🙏🙏👌👌
@ramkrushnabadgujar1476
3 жыл бұрын
जय हरी महाराज
@narayandevare5273
3 жыл бұрын
Baba good
@manikravdoke6471
5 жыл бұрын
किर्तन खुप चांगले झाले
@manishapawar1582
5 жыл бұрын
जय हरी खरचं आत्म्याला , लागणारे कीर्तन जय हरी महाराज
Пікірлер: 147