खान्देशी पद्धतीने बनवलेले कैरीचे गोड लोणचे 5 किलोच्या अचूक प्रमाणासह | खान्देशी कैरीचे गोड लोणचे | Khandeshi lonche
#kairichelonche #acharrecipe #khandeshirecipe #picklerecipe
रेसिपी साहित्य
200 ग्रॅम धने
200 ग्रॅम बडीशेप
150 ग्रॅम मोहरीची डाळ
300 ग्रॅम भाजून घेतलेले मीठ
दोन चमचे मेथी दाणे
10 ग्राम कपूरचीनी
10 ग्रॅम लवंगा
10 ग्रॅम काळेमिरे
4 तेज पत्ता
2 दालचिनी
12 विलायची च्या आतील बिया
5 ग्रॅम खडा हिंग
एक किलो शेंगदाणा तेल
अडीच किलो बारीक चिरलेला गूळ
एक पॅकेट कुठलाही कंपनीचा लोणचे मसाला (मी सुहाना मसाला वापरलेला आहे)
अर्धी वाटी लाल तिखट
चार चमचे हळद
So try this simple and tasty
Do remember to like and share this recipe.
Also subscribe my channel for more videos.
Don't forget to press bell icon and press "All" option next to subscribe button for the notification of new videos.
Your precious comments are highly appreciated.......
Subscribe to Our KZitem for More Videos Like This: / khamangkhadeshi
Follow Us on Instagram :- / khamang.khadeshi
Like Us on Facebook : - / khamangkhadesh
खान्देशी कैरीचे गोड लोणचे,खान्देशी पद्धतीने बनवलेले कैरीचे गोड लोणचे 5 किलोच्या अचूक प्रमाणासह,Khandeshi lonche,खान्देशी लोणच,खानदेशी कैरीचं लोणचं,खानदेशी लोणचं बनवण्याची पारंपारिक पद्धत,लोणचं बनवण्याची पारंपारिक पद्धत,
गोड लोणचे,लोणचे रेसिपी,पाच किलो कैऱ्यांच्या लोणचं, khandeshi achar,कैरीचे लोणचे मराठी,आंब्याचे लोणचे,
khandeshi kairiche lonche,aam ka achar,paramarik kairi che lonche,khandeshi god lonche
Негізгі бет खान्देशी पद्धतीने बनवलेले कैरीचे गोड लोणचे 5 किलोच्या अचूक प्रमाणासह | खान्देशी कैरीचे गोड लोणचे
Пікірлер: 41