पावसाळी सहलीसाठी ठिकाण शोधताय का?
निवांत फार्म
माणखोरे, जांभूळपाड्याजवळ, जिल्हा - रायगड.
• मुंबई-पुण्यापासून १०० किमी अंतरावर (दोन तास)
• एका वेळी फक्त एकाच ग्रुपचे बुकिंग. अनुभवा खराखुरा एकांत
• अत्याधुनिक सुखसोयी असलेले एक टुमदार कौलारू घर
• निसर्गाच्या कुशीत रेनडान्सचा अनुभव
• लहान मुलांना डुंबण्यासाठी छोटंसं तळं
• गायीवासरे असलेली वात्सल्य गोशाळा
• ३ एकराचा परिसर व त्यात विविध प्रकारची फळ झाडे व फुलझाडे
• प्रसिद्ध बल्लाळेश्वर पाली गणपती अवघ्या २३ किमी वर.
• Adlabs Imagicaa अवघ्या १८ किमी वर.
• ट्रेकिंग साठी मृगगड 1 किमी अंतरावर
• पावसाळ्यात निवांत फार्मच्या आजूबाजूला असंख्य धबधबे
• आपल्या माणसांच्या सहवासात, विविध पदार्थांचा आनंद लुटत गप्पांचा फड रंगवण्यासाठी उत्तम ठिकाण
• निवांत फार्मवर JIO नेटवर्क उपलब्ध आहे
• एकदिवसीय सहल (सकाळी १० ते संध्याकाळी ६)- रु. १२०० प्रति माणशी (नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा)
• २४ तासासाठी (सकाळी १० ते दुसऱ्यादिवशी सकाळी ९ पर्यंत) - रु.२००० प्रति माणशी (२ वेळचा नाश्ता व चहा, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा, रात्रीचं जेवण समाविष्ट)
• १ रात्र २ दिवसीय सहल (सकाळी १० ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६ पर्यंत) - रु.३००० प्रति माणशी (२ वेळचा नाश्ता व चहा, २ वेळचे दुपारचे जेवण, २ वेळचा संध्याकाळचा चहा व एक रात्रीचे जेवण समाविष्ट)
• मांसाहारी जेवण अतिरिक्त शुल्क आकारुन बनवून दिले जाईल.
• शनिवार आणि रविवार साठी कमीतकमी 8 जणांचा ग्रुप हवा
संपर्क क्रमांक:
9969844538
9820153415
9869444950
Get to know more about Nivant Farm
Facebook - / nivantfarm
Instagram - www.instagram....
*Google Review -
g.co/kgs/f7ENzE
*Website - www.nivantfarm....
The music in this video is from Epidemic Sound
www.epidemicso...
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
www.facebook.c...
Негізгі бет खोपोलीतील OFFBEAT ठिकाण | मुंबई पुण्याजवळील Perfect Family Getaway
Пікірлер: 126