Join this channel to get access to perks:
/ @kokankanya_suchita
खूप वर्षांनी शेणाने पडवी सारवली | कोकणातील या चालीरीती आहेत का तुमच्याकडे ?? #kokankanyasuchita
कौलारू छप्पर
शेणाने सारवलेली जमीन
मुख्यता विभागणी अंगण पडवी ओटी मजघर जेवण बनवण्यासाठीची प्रशस्त खोली आणि घरामागे परसबाग अशी केली जाते.
छप्पराची बांधणी मुख्यता लाकडी बनावटीचे असते.(वासे असे प्रचलित नाव आहे)
मजघरावर एक पोटमाळा असतो.जेथे काही वस्तू ठेवल्या जातात.(उदा.शेतीची साहित्ये,अनुपयोगी व रोजच्या दैनंदिन कारभारात उपयोगी नसलेल्या वस्तू इत्यादी.)
स्वयंपाक घरातील चुलीच्या वरती कौलारु चिमणी लावली जाते जेणेकरून चुलीतून येणारा धूर घराबाहेर जावा.(कौलारु चिमणी आणि चूल यातले अंतर इतर उंचिच्या तुलनेत कमी असते)
काही घरांत शेनाणे सारवलेल्या भिंतीसुद्धा आढळतात.
अंगणात तुळस लावण्यासाठी बांधकाम केलेले असते.
लाकडी दरवाजे आणि लाकडी खिडक्या असतात.(धातूंयुक्त किंवा काचेच्या स्लाइड्स नसतात)
मजघरातून पोटमाळ्यावर जाण्यासाठी लाकडी जिना असतो.
kokankanyasuchita
konkan culture
travel video konkan culture
konkani culture and tradition
kokan top beach
konkan collective
#shenanesarvane #shenanesarvane2023#kokanculture #konkanculture #travelvideokonkanculture #konkanicultureandtradition #kokancultureand#kokanvillage #konkanvillage #kokanvillagehome #konkanvillagelife #konkanvillagefood #konkanvillagevlog #kokanvillagehomedesign #konkanvillagehouse #konkanvillageinmonsoon #konkanvillagehousedesign #konkanvillagecooking #konkanvillagehomedesign #konkanvillagestatus #konkanvillagemorning #konkanvillagelifestyle #konkanvillagetour #kokanvillageand #konkanvillagevideo #konkanvillageexplorer #konkanvillagestay #konkanvillagelifevlog #konkanvillageview #konkanvillagestory #konkanvillagedroneshot#dapoli #dapolievents #mansoon
Follow me on Instagram: / kokankanya_suchita
Follow me on my Facebook Page: / kokankanya-suchita-100...
Thank you 🤌❤️💯
Негізгі бет खूप वर्षांनी शेणाने पडवी सारवली | कोकणातील या चालीरीती आहेत का तुमच्याकडे ??
Пікірлер: 20