या विडियो मध्ये आपण बघणार आहोत "खापरावरची पूरणपोळी" ही रेसीपी. ही खापरावरची पूरणपोळी महाराष्ट्रातल्या खांदेश भागात बघायला मिळते. ह्या पोळीला "मांडे"(Mande) देखील म्हटले जाते. ही रेसीपी तुम्हाला बनवायला आणि खायला नक्की आवडेल.
▶ तव्यावरची पूरणपोळी रेसीपी: -
• लुसलुशीत पूरणपोळी रेसी...
▶ कटाची आमटी रेसीपी: -
• कटाची आमटी कशी बनवायची...
तुम्ही ही रेसपी नक्की TRY करा आणि तुमचे अनुभव COMMENTS मध्ये शेयर करा.
VIDEO ला LIKE आणि Channel ला SUBSCRIBE जरूर करा.
Related Searches: -
Makar Sankranti Sweet Recipe
Mande recipe in Marathi
Puranpoli recipe in Marathi
puran poli mande recipe
खापरावरील पूरण पोळी
khavyachi puranpoli
Maharashtrian recipe
Marathi recipe
Marathi Padarth
धन्यवाद..
Негізгі бет खापरावरची पूरणपोळी | Khaprachi Puranpoli Recipe in Marathi | पुरणपोळी रेसिपी मराठी | Mande recipe
Пікірлер: 37