खासदार नवनीत राणा यांची खरी कहाणी | आमदार रवी राणांशी असे केले होते लग्न | Navneet Rana Biography
Amazon Shop - Rode wireless mic amzn.to/3sNc22G
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनित राणा यांचा अभिनय ते राजकारण हा प्रवास बराच रोमांचकारी आहे. मूळ पंजाबी वंशाच्या नवनित काैर यांनी साऊथ इंडियन चित्रपट रसिकांना आपल्या अभिनयाने अक्षरशः घायाळ केले होते. तेलुगू, मल्याळम चित्रपट सृष्टीत वावरणाऱ्या नवनित यांना अखेर आमदार रवी राणा यांच्यामुळे अमरावतीच्या मराठी मातीत राजकारण करण्याची संधी मिळाली. रवी राणा यांनी नवनित यांना लग्नाची मागणी घातली आणि ही साैदयवती अमरावतीची सून बनली.
Amazon Mobile Shop
www.amazon.in/...
#अमरावतीलोकसभा
#NavneetRanakaurRealLife
#navneetranakaurbiography
#navneetranakaurbiographyinmarathi
#sarangtv24
#खासदारनवनीतराणाजीवन
#marathibiography
Негізгі бет खासदार नवनीत राणा यांची खरी कहाणी | आमदार रवी राणांशी असे केले होते लग्न | Navneet Rana Biography
Пікірлер: 89