आ. खा. सुनील तटकरे साहेबांचा श्रीवर्धन तालुक्यातील शिस्ते गावामध्ये जोरदार स्वागत. साहेबांच्या विकास कामांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून तसेच श्रीवर्धन मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.श्री. महंमद भाई मेमन, मंदार भाई तोडणकर,शाम भाई भोकरे व इतर कार्यकर्तेंच्या मदतीने संपूर्ण शिस्ते गावातील अखंड आगरी समाजाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला
- Күн бұрын
आ. खा. सुनील तटकरे साहेबांचा श्रीवर्धन तालुक्यातील शिस्ते गावामध्ये दमदार भाषण
- Рет қаралды 63
Пікірлер