#tiny_shrimp #कोलीम #ashwingharat
कोलंबीची प्रथम अवस्था म्हणजे कोलिम. हा प्रकार शहरात थोडा अपरीचीत
असावा. हा समुद्रात आणि खाड्यांमध्ये दोन्ही ठिकाणी मिळतो. समुद्रातील
कोलिम पांढरट असतो तर खाडीतील काळपट. ह्या प्रकारात कोलंबीला अजुन आकार
आलेला नसतो. सगळे दिसायला काळ्या वाटणाप्रमाणे दिसते. खाडीतील कोलिम
जास्त चविष्ट लागतो.
कोलिम साफ करून घ्यावा. कोलिम मध्ये बर्याचदा तांदळातल्या टोक्याप्रमाणे
काही पाखरे असतात व काही प्लास्टीक वगैरेही आलेले असते. तांदूळ
निवडल्याप्रमाणे ही पाखरे व प्लास्टीक किंवा इतर एखाद्या प्रकारचे छोटे
मासे आले असतील तर ते काढून टाकावेत. मग कोलीम चाळणीत किंवा फडक्यात धरून
धुवून घ्यावा. बर्याच ठिकाणी कोलिम धुवत नाहीत त्यामुळे चव बदलते असे
म्हणतात. पण त्यासाठी तो स्वच्छ आहे ह्याची खात्री हवी.
जर तुम्हाला ही व्हिडीओ आवडतोय तर या व्हिडीओ ला तुमच्या फॅमिली, मित्रानं मैत्री बरोबर नक्की शेअर करा.
---------------------------------------------------------------------
For buisness queries- forcollab159@gmail.com
Please, dont spam here!
जिवंत कोलीम पकडण्याचा जबरदस्त Idea कोण पण कोलीम पकडू शकतो | खाडीतला कोलीम साफ कसा करावा?
• जिवंत कोलीम पकडण्याचा ...
खाडीतून पकडला जिवंत कोलीम आणि आयव नी बनवल्या दोन प्रकारच्या चवदार रेसिपी | TINY SHRIMP
• खाडीतून पकडला जिवंत को...
---------------------------------------------------------------------
Instagram
Ashwin Gharat instagram.com/vlogsashwin...
Sneha Gharat
/ snehashwin22
Facebook Page
/ ashwin-vlogs-931245513...
If you haven’t SUBSCRIBED yet, please do cause I’m not going to stop producing content. LINK - / ashwinvlogs
---------------------------------------------------------------------
Music Credit
Best No Copyright Music Channle
/ djshahmoneybeatz
Intro No Copy Right Music
• Sport Bass Hip Hop by ...
Негізгі бет खाडीतून स्नेहा नी पकडला कोलीम आणि बनवला कोलीम चा लोणचा | TINY SHRIMP CATCH AND COOK
Пікірлер: 261