धन्य झालं बाळासाहेब तुमचं कीर्तन ऐकून असे डबल भूमिका करणारे कलावंत क्वचित असतात तुमची मालिका बघून मी तुम्हाला दरोडा समजत होतो परंतु आज समजले की तुम्ही महान कलाकार आहात तुम्ही भाग्यवान आहात ज्या आईने तुम्हाला जन्म दिला ती किती पुण्यवान असेल याचा अंदाज लागत नाही लागत नाही खरोखर माऊली आपण दिसता तसे नाही याला म्हणतात खरा कलावंत तुमच्या पुढील वाटचालीस अगदी मनापासून मी शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम करण्याची मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद
आरे वा बाळासाहेब एक नंबर कलाकार आहात आपण पाहाडी आवाजातले किर्तन मनाला भावनारे समाज प्रबोधन खूप छान🙏🙏👌👌
@pradipraykar8211
6 ай бұрын
श्री
@papuusturge9287
Жыл бұрын
धन्य झालो बाळासाहेब आम्ही तुम्हाला बेवडा समजत होतो रुपयाच्या दोन बाजू असतात तशी तुमची डबल कला करणारा कलाकार कमीच धन्य ते माता पिता त्यांच्या चरणी पाया पडतो आपलाच चाकूरकर
@YogeshMohite-pb4qv
Жыл бұрын
झ
@vilaspatil1693
Жыл бұрын
Te pratekshat daru pet nahit
@rohitgavali8018
Жыл бұрын
When heroes pretend to be drunkards in Hindi films, you don't consider them to be drunkards, then why do you look at Marathi actors in this way?
@govinddhonepatil3461
Жыл бұрын
खरोखर बाळासाहेब तुमच्या सारखा नटरंगी माणुस फार दुर्मिळ असतो तुम्हाला लाख लाख शुभेच्छा
@aniltaware3556
Жыл бұрын
ह.भ.प.भरत महाराज शिंदे ( बाळासाहेब ) तुमच्या सुमधुर कीर्तनाला मन:पुर्वक शुभेच्छा...
@amolkable4814
Жыл бұрын
धन्य ते माता पिता जे तुमच्या सारखे कलाकार विद्वान आपल्या महाराष्ट्रात दिले आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देवो.
@RatnakantPatil-kq6hu
Жыл бұрын
बाळासाहेबांची विनोदी भूमिका व सांप्रदायिक भूमिका द ग्रेट!👌👌🙏🙏
@balubhauchikane5640
Жыл бұрын
बाबासाहेब तुमच्या कीर्तन किती गोड आहे की हृदयाला स्पर्श आहे .
@balubhauchikane5640
Жыл бұрын
आई माझी मायेची सावली बनून माझ्या सोबत आहे
@balubhauchikane5640
Жыл бұрын
युवराज जगताप
@nikhilindurke7482
Жыл бұрын
@sanjaysawant6111
Жыл бұрын
महान वक्ता मा .बाळासाहेब तुमचे सर्व स्थरातुन जे समाज प्रोबधन आहे ते खूप सुंदर आहे
@vishalsurwase9422
Жыл бұрын
एवढ्या हसवणाऱ्या माणसाने आज पहिल्यांदा डोळ्यात पाणी आणलं बाळा साहेबांना त्रिवार वंदन 🙏
@navnathpadwal8413
Жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही रडवता पण आणि हसवता पण सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏
@santoshbandal6060
Жыл бұрын
आई वरती चे किर्तन सांगितले अतिशय खूप छान व सुंदर होते छान बाळासाहेब❤
@alkaandhare9631
Жыл бұрын
एक नंबर किर्तीन बाळासाहेब तुमच्या कर्तुत्वाला सलाम❤🙏 तुम्ही ग्रेट आहात बाळासाहेब राम कृष्ण हरी माऊली
@kailaszirpe7439
Жыл бұрын
बाळासाहेब एक गोड कीर्तनकार आहेत हे आज समजले धन्यवाद बाळासाहेब आताच्या तरुण पिढीचे असेच डोळे उघडावेत व तुमच्यासारखे कीर्तनकार वाढत जावेत
@bhushan.8055
Жыл бұрын
आजच्या मुलांना तुमच्या सारखे किर्ती न कार.. सांगणारे.. खुप कमी झाले आहे बाळा साहेब...छान विचार आई ती आईच आहे...
@dattadoifode4401
Жыл бұрын
बाळासाहेब डोळ्यातून पाणी आलं हो,,या जगात आपल्यावर जीवापाड प्रेम जर कोणी करता असेल तर ती म्हणजे आपली आई
@kailashghuge5833
Жыл бұрын
बाळासाहेब खरंच तुमच्या अंगामध्ये खूप कला आहे समाजाला संस्कार देणारी कला आहे🙏🙏🙏🙏
@yogeshsanap386
Жыл бұрын
बाळासाहेब एक छान किर्तनकार आहे.हे आज समजले.धन्यवाद बाळासाहेब ! समाजाचे डोळे उघडण्याचे काम केले
@jitendrasuryavanshi4980
Жыл бұрын
खूप छान कीर्तन महाराज। स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी।
@bhanudasshinde5080
Жыл бұрын
माऊली च्या आशीर्वादाने आणि कीर्तनाच्या सहवासाने उदयास आलेली कलाकृती म्हणजे तुमचा अभिनय !! बाळासाहेब...
@suryakantshinde5395
Жыл бұрын
प्रथम तुमचे अभिनंदन करतो अष्टपैलू व्यक्तिमत्व खुपच छान कला आहे, तुमचे घराघरत खूप चाहते आहेत.कुठलेहि पात्र तुम्ही खूपच करता.तुम्हाला सेवा करण्यासाठी उद्दंड आयुष्य लाभावे , असेच लोकांचे मनावर राज्य करावे.
@aniladsul5450
Жыл бұрын
खूपच सुंदर आहे कीर्तन
@SanjayShinde-ur1oz
26 күн бұрын
बाळासाहेब महाराज तुम्हाला कोटी कोटी प्रणाम ❤🎉❤🎉
@rahulmatte24
Жыл бұрын
खरोखरच आधुनिक स्थितीवर किर्तन आहे ऐकून डोळ्यातून अश्रु वाहु लागले आणि आईचे महत्त्व कळले
@rupeshmuli8147
Жыл бұрын
बाळासाहेव तुम्ही ग्रेट मेन आहात अंगावर शहारे आले तुमचं कीर्तन एकूण..सॅल्यूट 🙏🏻🙏🏻
@rohiniwakshe815
Жыл бұрын
जय हरी माऊली माऊलींचे कीर्तन म्हणजे समाजाच्या डोळ्यात पाणी आल्यावाचून राहणार नाही अशी कीर्तन किर्तन सांगण्याची पद्धत अतिशय गोड अतिशय गोड राम कृष्ण हरी माऊली
@ganeshbhalekar3016
Жыл бұрын
आरे आमचे बाळासाहेब किर्तन कार पण आहेत हे आजचं समजले......🙏😊
@kanifnath87
Жыл бұрын
Mala pan Aajch kalal
@highwayking3786
Жыл бұрын
ते कॉमेडीयन नंतर झाले पाहिले कीर्तनकार आहेत
@user-hp5pr1tk8v
Жыл бұрын
@@highwayking3786ho ka 😲
@navanathmane1200
Жыл бұрын
🎉
@balajikore5216
Жыл бұрын
👌🙏🙏
@yogeshagarkar9826
Жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही ग्रेट आहात आज हे पाहून मन भारावले
@user-nw8yl1ug2w
Жыл бұрын
अतिशय सुंदर चिंतन भरत महाराज शिंन्दे खुप खुप छान एक हाडाचा कलाकार आणि उत्तम किर्तन कार. जय हरि
@shripatraopatil4684
Жыл бұрын
खुप सुंदर आहे महाराज राम कृष्ण हारी😍💓😍💓😍💓😍💓😍💓
@sunilbilhare3069
Жыл бұрын
ज्याला आई नाही त्याला विचारा आईचे महत्व😢😢
@anandamhargude6634
Жыл бұрын
बरोबर आहे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ते मि जवळून अनुभवलं आहे अर्ध आयुष्याचं वाटोळं झालंय
@user-fn1ut2zb7o
Жыл бұрын
अप्रतिम बाळासाहेब. भावपूर्ण.
@udhavkadam2037
Жыл бұрын
नंबर1किर्तन बालासाहेब
@Yoyostar1742
Жыл бұрын
बाळा साहेब आपण उत्तम माणूस आणी उत्तम कीर्तनकार् आहात राम कृष्ण हरी
@shekharkuvar9266
Жыл бұрын
आई विना या जगात काहीच नाही 😢😢 बाळासाहेब खूप छान कीर्तन करतात डोळ्यात अश्रू आले😢😢
@gajananpawar1435
Жыл бұрын
बाळासाहेब खूप गोड आहात तुम्ही आणि तुमचा आवाज जय हरी माऊली 🌹🙏🏻🌹❤❤❤🚩🚩🚩
@user-yy1yn8ez4c
Жыл бұрын
वा बाळासाहे किती बोलावे व काय बोलावे तुमच्या बद्दल ❤❤
@dattatrayataru3523
Жыл бұрын
बाळासाहेब, आपल्या कडे ही सुद्धा कला आहे.. ऐकून खूप छान वाटले.. परमेश्वर आपणां स खूप खूप शक्ति देवो.
@PrashantPatil-nx7ms
11 ай бұрын
पहा किती सुंदर कीर्तनकार दारुड्याची भूमिकेत काम करणारे बाळासाहेब नटरंगी माणूस नाण्याच्या दोन बाजू म्हणजे बाळासाहेब❤
@balusul577
Жыл бұрын
बाळासाहेब महाराज तुम्ही एकच नंबर वर पाहिजे पुढील वाटचालीस शुभेच्छा
@nileshkhandagale4162
Жыл бұрын
बाळासाहेब तूमच्या कलेला लाख लाख सलाम 🙏🚩🚩🚩🚩
@swapnilnaik5865
Жыл бұрын
़♥️😀मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी डड क्लिपवर टॅप करा.
@sachinjaitmal5081
Жыл бұрын
खुप छान कीर्तन केले ह.भ.प.भरत शिंदे महाराज गायनाचार्य पण खूप सुंदर गायले केले आपली अशीच प्रगती होवो जय महाराष्ट्र जय शिवराय
@eknathpole8169
Жыл бұрын
आम्हाला तर आजच कळलं कळलं की बाळासाहेब एवढं चांगलं भाषण 🚩🚩🚩🙏🙏🙏👌👌👌
@user-xz2sx6uv5w
5 ай бұрын
एक नंबर किरतन ❤❤❤
@gajananaraosonawane1818
Жыл бұрын
आरे वा बाळासाहेब एक namber कलाकार आहात आपण पा हाडी आवाजातील कीर्तन मनाला भावणारे समाजप्र बोध न खुप छान ,
@shivramjaigude8317
Жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही एकच नंबर💯💯🙏🙏
@user-up1pd7xu4y
Жыл бұрын
बाबासाहेब तुम्ही रडवतात पण हसवतात पण तुमच्या कलेला सलाम
@sachinshejul6759
Жыл бұрын
आई, नावाचा विषय सगळेच शिकवतात, पण बाप नावाचा विषय पण कधी कधी सांगत जावा,..... मन मिळाऊ स्वभावाचा हळव्या मनाचा बाप असतो.....❤❤
@Reddy0915
Жыл бұрын
बापाचे पण कीर्तन आहेत
@sureshbhosle4667
Жыл бұрын
बाळासाहेब ...आपणच किर्तन करत आहात विश्वास बसत नाही.......मनपूर्वक धन्यवाद ......आपण किर्तनच करावे हि विनंती ......दारुडी भूमिका नको........
@jaydevpimparkar1710
3 ай бұрын
जयहरी महाराज🙏🙏👌 अभिनंदन
@popatraozagade9412
7 ай бұрын
अती सुंदर आहे ❤
@amoljadhav494
Жыл бұрын
Apratim balasaheb tumacha episode madhun khup hasavta Ani he kirtan pahun dolyat pani aal khup chan
@chandrashekharjadhav8458
Жыл бұрын
खरंच खूप छान कीर्तन सांगितलं ❤❤🙏🙏
@atulappane4111
Жыл бұрын
बाळासाहेब जय हरी माऊली शिंदे गुरुजी नंबर एकच गायन🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
@jagdishtakwale4438
Жыл бұрын
बाळासाहेब तुमचे हेच रूप सदैव लोकासमोर राहु द्या यानी ज्ञान मीळत व दुसर्या रूपाने वैसन धन्यवाद
@BharatLambade
5 ай бұрын
खरोखर च बाळासाहेब महाराज माऊली असे कीर्तन समजा पर्यंत पोहचले पाहिजेत..❤❤ राम कृष्ण हरी माऊली ❤❤ भरत लंबाडे.... तालुका खेड ... जिल्हा रत्नागिरी... गाव... नांदगाव पाटील वाडी.
@shivapatil7744
Жыл бұрын
ज्याची आई आहे भाग्यवान आहात खर आहे माउली
@Dj_king_8788
Жыл бұрын
खरय दादा😢
@truptifulawade6344
Жыл бұрын
बाळासाहेब तुमच्या कलेला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@user-yq3uu2rl2z
11 ай бұрын
बाळासाहेब तुमच्या कलेला कोटी कोटी शुभेच्छा
@user-fn2zl1rj7r
5 ай бұрын
बाळासाहेब तुमचा आवाज लयभारी आहे ❤❤❤👏👏👏👏👏
@samadhanpawar4626
5 ай бұрын
खूप छान कीर्तन नंबर 01
@gokulshinde1227
Жыл бұрын
बाळासाहेब खुप छान किर्तन करताय तुम्ही जय हरि
@user-nl7cf6yt9k
Жыл бұрын
तुमाला मानल राव 100 टक्के मार्क
@vaishalishinde2244
Жыл бұрын
घरचं बाळासाहेब तुमचं कौतुक करलतेवढेकमीच❤❤❤
@shekharbangar5738
3 ай бұрын
Maharaj khup Chan aahe kirtan
@user-hj5tb3to1x
Жыл бұрын
खरच महाराज धन्य ति आई आईच्या महती वर खूप भारी किर्तन केल धन्यवाद महाराज
@vinayjawanjal6094
Жыл бұрын
आई बद्दल किती ही लिहिले तरी कमीच आहे आई ही आईच असते आय लव्ह यू आई....
@jayhoja1234
Жыл бұрын
kzitem.infoneDvwogmRUI?feature=share
@pralhadchaudhari8541
Жыл бұрын
बाळासाहेब खरोखरच तुमची कला अप्रतिम आहे .🌹🌹🙏
@vinayakvaidya9325
Жыл бұрын
ह.भ. प. बाळासाहेब महाराज खूप छान किर्तन
@sangitakute1222
11 ай бұрын
खूपच सुंदर आजच्या काळाची गरज आहे अशा किर्तन ची
@varkaribhushan7206
Жыл бұрын
अप्रतिम किर्तन भरतजी महाराज शिंदे बाळासाहेब
@user-rt4sd9un1x
Жыл бұрын
धन्ये,ह,,भ,प,, बाळासाहेब, महाराज जय, हरी
@akshaychateoficail.9470
Жыл бұрын
खूप छान वाटल...love you आई ❤❤❤
@avinashmundhe3378
Жыл бұрын
बाळासाहेब महाराज जय हरी खूप छान किर्तन 🙏🙏👌👌
@arvindtanpure5732
Жыл бұрын
मस्त बाळासाहेब महाराज 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐😥😥😥😥😥
@SantoshJadhav-ne2yv
3 ай бұрын
ग्रेट बाळासाहेब महाराज
@Datta-Belhekar
Жыл бұрын
जय हरी माऊली खूपच छान डोळ्यात पाणीच आले 😢😢
@SudhakarThorat-ld2fm
3 ай бұрын
👌👌👍 खुपच छान 🚩🚩
@ankushpardhi1839
3 ай бұрын
1 Number mauli
@raghukabdule2648
Жыл бұрын
जय हरी महाराज सुदंर गायन वादन आणि तुम्ही पण
@pramoddhere9653
Жыл бұрын
बाळासाहेब खूपच छान कीर्तनकार आहेत आज समजले
@rahulmatte24
Жыл бұрын
आईवडील जीवंत असतांना त्यांची खुप सेवा करा त्यांच्या चरणी तेहतीस कोटी देवता आहे
@vishalchougule9617
Жыл бұрын
काही उपयोग नसतो बोलायला सोपे असते आई ची सेवा केला कि आयुष्याचे वाटोळे होते.
@amolshinde7511
Жыл бұрын
@@vishalchougule9617मित्रा अस नको बोलू 😢
@user-rn1jk9uk4z
Ай бұрын
बाळासाहेब महाराज की जय🙏🙏🙏🙏🙏 👌👌👌👌👌
@gautamsarwade8361
Жыл бұрын
बाळासाहेब किर्तनकार आहेत, हे आज माहित झाले, खुप छान , अभिनंदन,
@vikasballal4313
Жыл бұрын
हदयाला स्पर्श करणारा कीर्तन कार बाळासाहेब
@machhindrachavan6372
2 ай бұрын
खूप छान वाटले मन प्रसन्न झाले
@balajichothve873
4 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरि🙏🙏
@honraovaijanath6491
Жыл бұрын
बाळासाहेब कोणाला पण वाटलं नसेल तुमच्या कडे एवढी कला असेल तुमच्या कार्याला म्हणजे महारजकीला सलाम ❤❤👍👍❤❤
@avinashkalambe7527
Жыл бұрын
खूप छान कीर्तन सेवा बाळासाहेब महाराज .आणि खूपच छान गायन
@babasahebkharmate4797
11 ай бұрын
1 no kirtan kele balasaheb tumche manapasun aabhar vekat krto.pudhil vatchali sathi tumhala khup khup shubhecha deto...🎉
@ganeshkumarkshirsagar1535
Жыл бұрын
अंगावर काटा आणि डोळ्यात पाणीच आणनारे कीर्तन ....जय श्रीराम ❤⛳️🚩⛳️🚩⛳️🚩⛳️
@nandkishortekalepatil5168
Жыл бұрын
साऊंड सिस्टम खुपच छान
@ajitpatil7907
6 ай бұрын
एक नंबर बाळासाहेब दादा
@minakshisuryawanshi-er4nk
5 ай бұрын
खुप छान किर्तन महाराज
@rahuldhanshetty8998
Жыл бұрын
ऐक नंबर साहेब
@AdinathVyavhare-ck9cu
Жыл бұрын
Are wa bs Mauli khup Chan
@dashrathjadhav4180
Жыл бұрын
धन्यवाद जय हो तुमचे मनापासून आभार तुम्ही आम्हाला बाळासाहेबांची दुसरी बाजू दाखवली सर्वांना हसवणारे बाळासाहेब माहीत होते पण बाळासाहेब रडवणारे पण आहेत हे तुम्ही आम्हाला दाखवले. तुमचे खरच मनापासून धन्यवाद आणि बाळासाहेब तुमचे पण खरंच मनापासून धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
@vitthalzurange8909
Жыл бұрын
अडाणी मातेचे प्रेम काय असते ते बाळासाहेबांनी कीर्तनाने सांगितले, जय हरि माउली
@SatishSathe-cu6gl
Жыл бұрын
Very nice balasaheb he rup aj bghyla milhal
@Pandurangnavale-tu5hj
Жыл бұрын
खरोखर काळजा काळजाला भिडणारे कीर्तन आहे
@balajiullewad5356
Жыл бұрын
जय हरी माऊली बाळासाहेब महाराज खूपच छान पण तुमचा डबल रोल बघून धक्का च बसला 🙏🙏
@nileshbansode2616
Ай бұрын
मी या आई वर फक्त आईची माया ही सरते शेवटी पण कमी होत नाही ...हीच असते ती तुमची माझी आई थोड मागे वळून पाहणं खूप गरजेचं आहे ❤❤❤❤❤
Пікірлер: 889