सर !! खूप छान माहिती दिली.... तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी पण घरात मीठ ठेवते....... धन्यवाद 🙏
@vastutathastu24
3 жыл бұрын
Thnx 🙏🙏🙏👌
@meghamohite8968
3 жыл бұрын
Kala padhta sir maza mith
@anagharaut4763
3 жыл бұрын
Nice information 👌👌
@sarikachalke1567
3 жыл бұрын
Sir 5 rs coin cha upya kelyane anubhv khup changla aala sir🙏
@rupalliparwade6637
3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@swapnalisalunke4419
4 ай бұрын
सर आमच्या घरात sw direction ला टाॅयलेट बाथरुम व डक्टएरीया आला आहे.कृपया उपाय सांगा
@anupamajagade4589
3 жыл бұрын
Chandi che kade yachi mahiti sathi vedio banva ps sir
@VirShri
3 жыл бұрын
धन्यवाद
@vanitagaikwad3917
3 жыл бұрын
भिंतीचा घड्याळ कुठल्या दिशेला असावा
@ananyafriends4528
3 жыл бұрын
Sir 5 rs coin cha punha upay plz sanga 🙏
@anitarithe2388
Жыл бұрын
Sir mati cya bhandyat thevl ter chalel ka
@dnyeshvareebidve1546
3 жыл бұрын
Rojch khada mitan farashe pusalas chalal ka
@ganpatiwavare7415
3 жыл бұрын
घराच्या नैऋत्य दिशेला १०फूट उंचीवर पाण्याची टाकी आहे चालते का?
@vastutathastu24
3 жыл бұрын
Ho
@sairecipeanddiycreations7243
3 жыл бұрын
Sir me ha upay kela kharach khup positive energy aalyasarkhe watate 8 divasatach farak janvayala suruwat zali
@vastutathastu24
3 жыл бұрын
Thnx.. Shubhashirwad 🙏
@ankitasomwanshi9671
3 жыл бұрын
नमस्कार🙏sir माझे काही प्रश्न आहेत त्यातल्या पहिला प्रश्न असा आहे की कुमारी मुलींनी गुरुचरित्र वाचावे का? मी नॉनव्हेज खाते रोज नाही पण खाते तर मग मी गुरुचरित्र वाचले तर चालेल का? आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की संपूर्ण गुरुचरित्र पठण शक्य नसेल तर फक्त 14 वा अध्याय दररोज वाचला तर चालेल का? आणि माझा तिसरा प्रश्न आहे जसे गुरुचरित्र पारायण करण्याचे नियम आहेत जसे की एक धान्य खाणे जमिनीवर झोपणे तसे गुरुचरित्र 14 वा अध्याय वाचण्याचे देखील काही नियम आहेत का? आणि माझा चौथा प्रश्न असा आहे की गुरुचरित्र ग्रंथामधील प्रत्येक अध्याय आपापले एक महत्त्व आहे जसे की 5 वा अध्याय पठण केल्यामुळे रोग व्याधी दूर होतात आणि मला याच कारणासाठी गुरुचरित्र वाचायचे आहे तर मग मी फक्त 5 वा अध्याय वाचला तर चालेल का? की मग 5 वा आणि 14 वा अध्याय वाचावा की फक्त 14 अध्याय वाचून देखील मला माझी इच्छित फलप्राप्ती होईल आणि मी जरी नाँनव्हेज खात असेल तर मी संक्षिप्त गुरुचरित्र वाचले तर चालेल का? मला माहिती आहे Sir प्रश्न खूप आहेत पण मला या सर्व प्रश्नांची उत्तर मिळणे फार गरजेचे आहे त्यामुळे please कमेंट ला रिप्लाय नक्की द्या जय जय श्री स्वामी समर्थ🙏 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🙏
@sudinsawant649
3 жыл бұрын
मीठा बाबतलोकांचे प्रश्न ऐकून डोके फिरण्याची वेळ आली.
@govindkambale3401
Жыл бұрын
Gopd
@saylighodke5650
3 жыл бұрын
Toilet bathroom madhe pn thevle tr chalte ka.
@vastutathastu24
3 жыл бұрын
Ho
@poojakhedekar6699
3 жыл бұрын
Sir, tumchi mahiti surekh asaste. Maze mister सारखे आजारी असतात. काही उपाय सांगाल का प्लीज. घरात पैसा टिकत नाही. Medicine la सर्व पैसा जातो.
@sandipjadhav306
3 жыл бұрын
प्रत्येक रूममध्ये खडे मीठ ठेवलेला आहे तीन कोपऱ्यामध्ये चालते का
@vastutathastu24
3 жыл бұрын
Ho
@gajanangarde5761
9 ай бұрын
Is it true
@maheshdhake3364
3 жыл бұрын
Property vikari che upay kay ahe
@vastutathastu24
3 жыл бұрын
वास्तू कन्सल्टन्सी करावी लागेल कॉल 9021900600
@kishorrahood3163
3 жыл бұрын
असं पांढर खडे मिठ अति पांढर कोणत्या ब्रान्ड चं आहे
@rohinipatil2977
Жыл бұрын
😂
@varshaamane127
3 жыл бұрын
Sir khade mith kdhi bdlave te sanga, jr te kale pdle nahi, tyala pani nahi sutle tr tsech thevle tr chalel ka?
@vastutathastu24
3 жыл бұрын
1 mahina 🙏
@katkarminu
3 жыл бұрын
सर माफ करा पण पाली झुरळं किडे येणार नाहीत ना मीठ उघड ठेवल्यावर🙏
@vastutathastu24
3 жыл бұрын
मी 18/19 वर्ष वापरतोय.. नाही येत
@katkarminu
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏
@kishorrahood3163
3 жыл бұрын
आता थोड पिवळ सर हलकं स आहे
@kuldeepamrale6659
Жыл бұрын
Konala disel as thewaycha ka ..lapun thewaycha
@UjawalaPowar-jb3gq
3 ай бұрын
,, लक्ष्मी माता चा फोटो कुटे लावायचा
@UjawalaPowar-jb3gq
3 ай бұрын
सर
@aapasahebbobade2446
2 жыл бұрын
फक्त कष्ट करा
@vastutathastu24
2 жыл бұрын
असे असते तर कष्ट करणारा प्रत्येक मजूर श्रीमंत झाला असता काका
Пікірлер: 64