| खऱ्या अर्थाने इथे आपले काय आहे? २ प्रकारचे वैश्विक सत्य | जयमंगल अट्ठगाथा |BhikkhuKarunanandThero
@thegreathappiness2196
सदरील धम्मदेसनामध्ये जयमंगल अट्ठगाथेतील सच्चक आणि भगवान बुद्धांचा आत्म्या संदर्भातील सुंदर संवाद सांगितला आहे.
त्यासह २ वैश्विक सत्यांच्या संदर्भात विवेचन करण्यात आलेले आहे.
खऱ्या अर्थाने इथे मी आणि माझे काय आहे, यावर सुद्धा विस्ताराने भाष्य केले आहे.
ही धम्मदेसना नागपूर शहरातील धरमपेठ बुद्ध विहारात दि.१२ में २०२३ रोजी देण्यात आली आहे.
बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत "आदर्श बौद्ध समाज" निर्मितीसाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट्स करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
Негізгі бет | खऱ्या अर्थाने इथे आपले काय आहे? २ प्रकारचे वैश्विक सत्य | जयमंगल अट्ठगाथा |BhikkhuKarunanandThero
No video
Пікірлер: 275