मुरमुरे चिवडा साहित्य -
पाव किलो मुरमुरे.
आवडीप्रमाणे शेंगदाणे, फुटाणा डाळ आणि किसलेले खोबरे.
पाच ते सहा लसूण पाकळ्या.
छोटा एक ते दिड चमचा लाल मिरची पावडर.
छोटा पाव चमचा हळद पावडर.
छोटा एक ते दिड चमचा धना पावडर.
छोटा पाव चमचा हिंग पावडर.
कढीपत्ता.
चवीनुसार मीठ.
भाजीचा मोठा एक ते डिड चमचा तेल.
Негізгі бет खमंग, चटपटीत मुरमुरे चिवडा | Murmure Chivada Recipe In Marathi
Пікірлер: 116