डाळ वडा साहित्य:
2 कप न भिजवलेली चणाडाळ
डाळ भिजवून घेणे
2 तुकडे आलं
10/12 पाकळ्या लसूण
3 हिरवी मिरची
2 टाळे कढीपत्ता
2 कांदे
कोथिंबीर
1 चमचा जिरं
पाव चमचा हिंग
1 चमचा गरम मसाला
चविपुरता मीठ
तळण्यासाठी तेल
#dalvada #masalavada #krushnaigazane
Негізгі бет खमंग कुरकुरीत डाळ वडा | एकदम परफेक्ट आणि सोप्यापद्धतीने मसाला वडा | Chana Dal Vada | कृष्णाई गझने
Пікірлер: 93