kzitem.info/news/bejne/lnt4t36jnXV0koI पिकलेली केळी फेकून देण्यापूर्वी ही रेसिपी पहा! आणि बनवा सात ते आठ दिवस टिकणाऱ्या पिकलेल्या केळ्याच्या पुऱ्या. या पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी व कमी तेलकट होण्यासाठी खास टिप्स दिलेल्या आहेत. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.🙏🏻
@janhvisawant4911
2 жыл бұрын
1st class. .fatafat sangta. .no time pass. Ekdam mast
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
मऊ लुसलुशीत पातळ डाग विरहित ज्वारीचे फुलके कसे बनवायचे याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 kzitem.info/news/bejne/kptswKmGiWmSo3o
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
धन्यवाद ताई आणखीनही काही रेसिपीज पहा आवडल्या तर इतरांना सुद्धा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल सुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल.... पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद🙏🙂
@ashwinigandhi1308
2 жыл бұрын
सुंदर आळूची वडी .दिसते पण छान म्हणजे खायला उत्तमच असणार. हात सरसर चालतो प्रिया तुझा प्रिया, आम्ही आळूवडीसाठी चकलीची किंवा थालिपीठाची भाजणी व निम्मे बेसन वापरतो.आणि लोण्याची बेरी असते ना ,जात काळी न झालेली, ती पण सगळ्या प्रकारच्या वड्या करण्यासाठी वापरतो ।फक्त बेरी वापरताना थोड्या पिठात मिक्सरवर फिरवून घेतो. खूप मस्त होतात कुठल्याही प्रकारच्या वड्या. आता तुझ्या पद्धतीने नक्कीच करुन बघेन. खूप सुंदर रंग ,पापुद्रे, तेलकटपणा जाणवत नाही. शुभकामना. शुभ रात्री.
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
Thank you kaku 🙏🙏🙏🙏💐
@vijayavaghade5029
2 жыл бұрын
❤अरे व्वा.खुपच खुपच छान अळूच्या वड्या !!❤!
@vijayavaghade5029
2 жыл бұрын
!❤!अरे व्वा.खुपच खुपच खास पोस्ट!!❤❤❤!
@manojsutar50
Жыл бұрын
पीठ भाजल्यामुळे पाचायलही हलके आणि खमंग ,खुप छान पद्धत 👌🙏
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzitem.info/news/bejne/y3ewzmSNrJiiqoI "नारळी पौर्णिमा विशेष" आठ ते दहा दिवस टिकणाऱ्या ओल्या नारळाच्या खुसखुशीत करंज्या, करंजी खुसखुशीत होण्यासाठी वापरा या टिप्स! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@ruzasathe2539
2 жыл бұрын
👌 खूप छान साधी पद्धत आहे
@vaishaliparsekar9512
Жыл бұрын
Khup shaan recipe
@shabnamshoefshaikh8231
4 ай бұрын
Chaan recipe😊
@shitalpandit1789
2 жыл бұрын
खूप छान तुमच्या पद्धतीने मी वडी करुन पाहिली खूप छान झाली आणि सर्वांना आवडली देखील धन्यवाद ताई
kzitem.info/news/bejne/2p-swJ2PnmNyd44 गुढीपाडवा विशेष कांदा लसूण विरहित मराठमोळी थाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा🙏
@shobapatil5861
2 жыл бұрын
खुपचं छान दीदी अळु,वडी,
@ashapatil7879
2 жыл бұрын
Khup cchan idea
@pallavitambulkar7512
Жыл бұрын
खूपच छान 👌👌👌
@reenabhoi8745
2 жыл бұрын
Very good Trick🙏💯💖👌👍NICELY SHARED... I Will Try Same Method.
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
Thank you dear please keep watching if you like my recipe please share with your friends 🙏
@rekhakulkarni5087
2 жыл бұрын
खूप छान मस्त आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व टिप देताना खूप बरं वाटलं नक्की करून बघेन धन्यवाद ताई
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
Thank you tai आणखीनही काही रेसिपीज पहा आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर सुद्धा करा
@pvekaria
Жыл бұрын
Wow😍 beautiful 👌
@padmamazumdar1012
2 жыл бұрын
Chaan recipe ahe tumchi Priya .Khoop avadli..
@swatigupte461
2 жыл бұрын
Khup chhan. Aata mi asa pitha bhajin gheil. Chhan samjvatat. Thank you
@pragatighate4597
11 ай бұрын
खुप छान
@subhashdalvi5817
11 ай бұрын
Apratim. Thank, s for the recipe.
@alizashaikh9479
7 ай бұрын
Kup chaan recipe dakhole thankyou
@shraddhabrid2936
Жыл бұрын
Khup sunder mahiti
@alkarokhale6822
2 жыл бұрын
Very nice information👌
@anaghajoshi1076
2 жыл бұрын
khoop sundar padhatine samjavle.highly thankful.
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
Thank you ma'am 🙏🙂 kzitem.info/news/bejne/02h6sWGws3yWqYo खमंग खुसखुशीत व पोस्टीक थालीपीठ भाजणी त्याचबरोबर भाजणीचे थालीपीठ बनवण्याची सर्वात सोपी व योग्य पद्धत थालीपीठ खुसखुशीत होण्यासाठी काही खास दिवस रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
@SIJkale
2 жыл бұрын
Mam mi try keli ashi padhat... Khup chan zali vadi
@seemagadakh4140
2 жыл бұрын
खुपच छान 👌
@sanjayamane2817
Жыл бұрын
फारच छान रेसिपी झटपट आहे 👍 मी नक्कीच करेन.टीप उत्तम आहे.🌹👌
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzitem.info/news/bejne/uZ-KrZ15qYGEl44 कोकणातील पारंपारिक पद्धतीने केलेली फिश थाळी, यामध्ये कोळंबीचं कालवण ,बांगड्याचा तिखलं, कुरकुरीत सुरमई फ्राय, कुरकुरीत बोंबील फ्राय, पाचक असलेली सोलकढी, गरमागरम वाफाळता मोकळा सळसळीत भात, तसेच मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र तांदळाची भाकरी. हे सगळे पदार्थ केलेले आहे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@manishaogale1972
2 жыл бұрын
Awesome.... I shall try your method. Thanks Priya
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
Thanks dear kzitem.info/news/bejne/k3trzJ2Bs6ycfm0 गणेश चतुर्थी साठी खास "कांदा-लसूण विरहीत मोदकांसहीत "संपूर्ण नैवेद्याचं ताट, असं करा नियोजन वेळेत होईल सर्व स्वयंपाक.
@mohinipotdar362
2 жыл бұрын
वा खूपच छान.
@sidhub8788
2 жыл бұрын
Khup chan Tai thanks
@trupti5811
2 жыл бұрын
Thank you ☺️
@meenakshiphatherfod4451
2 жыл бұрын
Thanks for tip
@jyotis8090
2 жыл бұрын
खूप छान ताई
@varshathorve9830
Жыл бұрын
Very teasty अळू वडी ...मी पण उलट सुलट पाने ठेवायची ..पण आता तुमच्या पद्धतीने वडी करून बघेन ...😋😋
@yojanagudhe9466
Жыл бұрын
Thanks tai . 👍👍👍👍👍
@vidyajawale3697
Жыл бұрын
Khup chan 🙏👌🌹
@smitamhaskar5063
9 ай бұрын
Tai, Khupach chhan tips dilyat. Mi hi try keli tumhi sangitlya pramane . Khup mast zali hoti Alu vadi . Thanks
@PriyasKitchen_
9 ай бұрын
Thank you smita tai ❤️🙏
@Airolifashionjewellery
2 жыл бұрын
Yummy 👌
@sweetasawant515
2 жыл бұрын
Very nice 👌👌👌
@krantimaiske624
2 жыл бұрын
Chan👌👌
@vaijayantibokil5754
Жыл бұрын
Very good secret trick.
@vasantikamble6318
2 жыл бұрын
Khupach chhan resipi thanks
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/1n-mzaqHaquilm0 एकच मिश्रणातून काला जामून गुलाब जामुन बनवण्याची परफेक्ट पद्धत व पॅकेटवर दाखल्यासारखे रंग टेक्स्चर येण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी खालि दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇 kzitem.info/news/bejne/1n-mzaqHaquilm0
@shamashinde4971
2 жыл бұрын
Khup chhan.
@archanarajput7604
2 жыл бұрын
Perfect oil-free crispy ....with lot's of tips and trick....aalu vadi... specially thanks for this... recipe....
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
Thank you very much dear 😘
@sonalmahesh9176
2 жыл бұрын
Well explained . know body can explain like you with all detailing. Tried fist time alu wadi ... outcome was yummy 😋😋😋 ... thank you Priya
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
Thank you sonal mam 🙏 😊 plz share it with your friend and family 🙏
@mangalpatil2667
2 жыл бұрын
Amezing recipi aahe mla khupch aavdli
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
फक्त तीन साहित्याचा वापर करून अचूक प्रमाणामध्ये बनवा नारळाची बर्फी रेसिपी साठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा kzitem.info/news/bejne/u4eM04yZjXqVe2k
@pallaviskitchenlifestyle
Жыл бұрын
Nice receipe
@truptimote443
2 жыл бұрын
Wow mast recipe 👌🙏
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
Thank you tai please keep watching if you like my recipe please share with your friends 🙏
@kalpanaghogre208
2 жыл бұрын
Khup chhan
@rajshrijadhav6582
2 жыл бұрын
Thankiv mam.
@rajashribirje4686
2 жыл бұрын
छान.समजावून सांगण्याची पध्दत ही आवडली.धन्यवाद👌
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
Thank you tai 😊🙏 मऊ लुसलुशीत पातळ ज्वारीची भाकरी लाटून बनवण्याची सर्वात सोपी पद्धत व काही महत्त्वाच्या टिप्स मी या व्हिडिओ मध्ये दिलेले आहेत रेसिपी पाहण्यासाठी खालि दिलेल्या लिंक वर क्लिक करा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा👇👇👇👇👇 kzitem.info/news/bejne/mIavtG2JoaSTg3o
@shubhanginaik4177
Жыл бұрын
मस्त, रेसीपी आणि निवेदन, धन्यवाद!
@PriyasKitchen_
Жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏🤝💐💐🙂 kzitem.info/news/bejne/r5druq1vqHeCgZw पांढरीशुभ्र लुसलुशीत नारळाची बर्फी मावा बर्फी सारखी तोंडात विरघळणारी तयार होण्यासाठी वापरा हे साहित्य रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
@vishwascharatkar5402
2 жыл бұрын
धन्यवाद ताई तुम्ही खुपच छान सुंदर पद्धत दाखवली असच पुढेही इतर काही पदार्थ सोपी पद्धति ने दाखवा 👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
धन्यवाद...🙏🙂💐🤝🤝💐
@swatikamble6679
2 жыл бұрын
Kiti chan explain kele..thank you
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/l2Z914iufIqnnKw उन्हाळ्यासाठी तसेच पचनासाठी उपयुक्त असणारे खास अप्रतिम चवीचे ताकाचे चार प्रकार
@madhurishidhaye9417
2 жыл бұрын
छान रेसिपी,या पद्धतीने करुन पहाणार
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
Thank you🙏
@ashapawar7236
Жыл бұрын
Mast khup chan
@akshatashetye2002
2 жыл бұрын
Very nice receipy with cecreat tips
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
Thanks 🙏keep watching and share with your friends 🙏
@vandanafegade3633
Жыл бұрын
Khupach chhan
@ManishaJadhav-sy9wk
9 ай бұрын
खूप खूप छान भारी
@PriyasKitchen_
9 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙇♀️ तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙇♀️🙏 आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल👍
@adimhatre201
2 жыл бұрын
Khup mast
@sandeepurankar3023
2 жыл бұрын
Khup chan
@smitarahate3700
2 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/k3trzJ2Bs6ycfm0 गणेश चतुर्थी साठी खास "कांदा-लसूण विरहीत मोदकांसहीत "संपूर्ण नैवेद्याचं ताट, असं करा नियोजन वेळेत होईल सर्व स्वयंपाक. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा
@AR-yv3dj
Күн бұрын
Hing powder ghala chhaan lagta
@VENKA_33
Жыл бұрын
Maya shinde मस्तच
@user-nw9mp8kf1z
2 жыл бұрын
अजिबात कंटाळवाणा न वाटणारा वाटला व्हिडीओ खूप छान पद्धतीने समजावून सांगितलीय प्रत्येक गोष्ट
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
मऊ लुसलुशीत पातळ ज्वारीची भाकरी लाटून बनवण्याची सर्वात सोपी पद्धत व काही महत्त्वाच्या टिप्स मी या व्हिडिओ मध्ये दिलेले आहेत रेसिपी पाहण्यासाठी खालि दिलेल्या लिंक वर क्लिक करा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा👇👇👇👇👇 kzitem.info/news/bejne/mIavtG2JoaSTg3o
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
Thank you dear 🙏
@mariadcosta4160
2 жыл бұрын
Amazing receipe. Will definitely try making it
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/1n-mzaqHaquilm0 एकच मिश्रणातून काला जामून गुलाब जामुन बनवण्याची परफेक्ट पद्धत व पॅकेटवर दाखल्यासारखे रंग टेक्स्चर येण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी खालि दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇 kzitem.info/news/bejne/1n-mzaqHaquilm0
@vaijayantibokil5754
Жыл бұрын
Very good secret trick
@vibhashinde7878
Жыл бұрын
खुप छान रीतीने सांगितले👌👌 धन्यवाद 🙏
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzitem.info/news/bejne/lnt4t36jnXV0koI पिकलेली केळी फेकून देण्यापूर्वी ही रेसिपी पहा! आणि बनवा सात ते आठ दिवस टिकणाऱ्या पिकलेल्या केळ्याच्या पुऱ्या. या पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी व कमी तेलकट होण्यासाठी खास टिप्स दिलेल्या आहेत. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.🙏🏻
@swatibandgar1130
2 жыл бұрын
Khoopch chan ahe recipe,👌👌👌 trick pan chan 👍🏻👍🏻
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏🙏 kzitem.info/news/bejne/k3trzJ2Bs6ycfm0 गणेश चतुर्थी साठी खास "कांदा-लसूण विरहीत मोदकांसहीत "संपूर्ण नैवेद्याचं ताट, असं करा नियोजन वेळेत होईल सर्व स्वयंपाक. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा
@chhayakawatkar7577
2 жыл бұрын
छान tricks, छान रेसीपी. कापताना सुरीला किंवा तेलाचा हात पुसावा.
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
हो, धन्यवाद ताई 🙏 ही एक टीप सांगितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद🙂🙏
@sonalishirsat373
2 жыл бұрын
Khoop chan. Thanks.
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
Thank you tai, अवघ्या दहा मिनिटात होणारे बिन खव्याचे पण खाव्या च्या मोदकां पेक्षा छान तोंडात विरघळणारे रवा नारळाचे मोदक👇 kzitem.info/news/bejne/1YiZk4mOgH1imHY
@hemlatapatil8808
2 жыл бұрын
खूपच सुंदर👍
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
Thank you tai🙏
@asharamesh7375
2 жыл бұрын
🙏🏼👌Thank you for sharing.
@kalpananahar7998
2 жыл бұрын
Khup Chan trick👌👌
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
Thank you tai, kzitem.info/news/bejne/1n-mzaqHaquilm0 एकच मिश्रणातून काला जामून गुलाब जामुन बनवण्याची परफेक्ट पद्धत व पॅकेटवर दाखल्यासारखे रंग टेक्स्चर येण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी खालि दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇 kzitem.info/news/bejne/1n-mzaqHaquilm0
@archanadeshmukh6994
2 жыл бұрын
Mast 👌👌👍👍
@jeetuchavan5784
2 жыл бұрын
Khups bheri
@geetasakpal6231
2 жыл бұрын
Ekadam bhannat 👌
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
Thank you tai please keep in touch if you like my recipe please share with your friends
@ratnagaikwad2928
10 ай бұрын
अप्रतिम खूप छान
@PriyasKitchen_
10 ай бұрын
kzitem.info/news/bejne/wIWfzn6pfpR0lo4si=F_sNSK4I-vmykMp9 अवघ्या 5 मिनिटात कुकरमध्ये गुळ घालून तयार केलेला मऊसूत, मोकळा तरीही रसरशीत असलेला "नारळी भात" बनवण्याची साधी सोपी पद्धत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@chitrashertukde9095
2 жыл бұрын
Khup chan recipe uttam sadarikaran
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
Thank you tai please keep watching 🙏 फक्त तीन साहित्याचा वापर करून अजून प्रमाणामध्ये बनवा नारळाची बर्फी रेसिपी साठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा kzitem.info/news/bejne/u4eM04yZjXqVe2k
@sharadthombare4430
2 жыл бұрын
Bi
@sushamadicholkar5013
2 жыл бұрын
खूप छान रेसिपी आहे.
@PriyasKitchen_
2 жыл бұрын
अवघ्या दहा मिनिटात होणारे बिन खव्याचे पण खाव्या च्या मोदकां पेक्षा छान तोंडात विरघळणारे रवा नारळाचे मोदक👇 kzitem.info/news/bejne/1YiZk4mOgH1imHY
मऊ लुसलुशीत पातळ ज्वारीची भाकरी लाटून बनवण्याची सर्वात सोपी पद्धत व काही महत्त्वाच्या टिप्स मी या व्हिडिओ मध्ये दिलेले आहेत रेसिपी पाहण्यासाठी खालि दिलेल्या लिंक वर क्लिक करा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा👇👇👇👇👇 kzitem.info/news/bejne/mIavtG2JoaSTg3o
Пікірлер: 427