खासदार कोल्हे साहेब शिरूर मतदार संघांचे तसेच पवार साहेबांचे निष्ठावंत खासदार आहेत. जुन्नर तालुक्याचे शान आहेत. आढळराव यांनी काय केले आपल्या काळात. त्याच्या व वळसे पाटलाच्या चमचानी वास्तव समजून घेतले पाहिजे. जनता या लुटारूना ओळखून चुकली आहे.
@nitinkanade8098
7 күн бұрын
dr kolhe जनतेच्या मनातील खासदार
@junnarkar693
7 күн бұрын
निष्ठा आंबेगाव तालुक्यातील लोकांप्रती ठेवावी बाकी आपण विचारी आहात
@KuldipDhumal
7 күн бұрын
शेखर दादा खुप छान,खऱ्या अर्थाने आपण सामान्य माणसाच्या मनातले बोललात त्याबद्दल आपले मनापासून आभारी आहोत🙏🙏🙏
@shantaramkhaire4403
6 күн бұрын
अभिनंदन दादा, मोजक्या आणि शेलक्या शब्दात अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया दिल्याबद्दल शिरूर तालुक्यातील आम जनतेच्या वतीने मनापासून आभार आणि धन्यवाद,जय शिवराय,❤😊😊
@avinashkhilari1934
7 күн бұрын
शाल जोडीत दिली...
@gorobakolhe137
7 күн бұрын
खासदार, एक सुसंस्कृत, प्रामाणिक व एकनिष्ठ ,अभ्यासू व्यक्ती आहेत. संसदेत ते खूप प्रभावी मांडणी करतात. महाराष्ट्रा साठी ते भूषणावह आहे.
@balugawade7596
7 күн бұрын
बरोबर आहे
@RB-ij2mi
7 күн бұрын
डॉ. अमोल कोल्हे सारखा एक नंबर खासदार भेटला आहे शिरूर मतदार संघाला
@SudarshanGawade-c5v
7 күн бұрын
The perfect wonderful gentleman speaks ❤️😊😅💥shekhar dada 💯❤️
Пікірлер: 35