जेवता जेवता व्हिडिओ बघतो ...तुमची व्हिडिओ पडली की काम सोडून पळतो आम्ही.... त्तुम्हाला कामगार दिनाच्या शुभेच्छा जनार्दन दादा...❤🎉
@Kokanputraguru1122
Жыл бұрын
घाडगे साहेब म्हणजे विषय हार्ड. छान vedio धन्यवाद.💕🙏🍀
@vaibhavchavan8314
Жыл бұрын
घाटगे साहेब घर सांगतो जेवढी मी माझा girlfriend MSG ची वाट नाही बघत पन तूमचा video ची वाट बघत असतो.दिवसातून दोनदातरी तूमचा China उघडून बघतो. तरूण पिढीला वेगळी प्रेरणा मिळते साहेब
@satarkar45
Жыл бұрын
खरं खरं सांगा वैभव शेठ gf नाय तुम्हाला 😅
@vaibhavchavan8314
Жыл бұрын
@@satarkar45 😂🙏😎
@Dinkarkhadake
Жыл бұрын
आज
@pravinkatarepatil4232
Жыл бұрын
@@satarkar45 😂😂
@siddheshmhetar6939
Жыл бұрын
तो१५ वर्षाचा बैल आहे तो गरम रक्ताचा त्यांची मुलाखत घ्या बैल चांगला आहे
@vaibhavsangale7581
Жыл бұрын
घाडगे साहेब मयुरेश शिगण यांची मुलाखत घ्या त्याच्या गाई 1no च्या टॉप आहेत
@aniketthorave1028
Жыл бұрын
खुप दिवसांनी बाजार बघितला आणि ते पण तुमच्या कॅमेरा मधुन या पेक्षा भाग्य अजुन काय असु शकतो 😊🎉 फोन वर बोलुन पण खुप बरं वाटलं.. तुमचा अनमोल वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद ❤😊
@misalshrikant2172
Жыл бұрын
ही संकल्पना भारी आहे दादा
@praphullkamble2246
2 ай бұрын
बालाजी कांबळे यांच्या सोन्या आणि खज्या सारखाच दिसतोय चिकमहूदचा बैल,😊
@ajinkyadhok5841
Жыл бұрын
नमस्कार 🙏 दादा..तुमच्या व्हिडिओ मधुन खिल्लार जाती बद्दल खुप माहिती मिळते.. धन्यवाद...🙏🙏
@djv437
Жыл бұрын
आवड ❤ व्हिडिओ बगत बसने खुप काही शिकण्यासारक असते व्हिडिओ मध्ये sir आभारी आहे भाऊ
@omkyj1079
Жыл бұрын
सातत्य महत्त्वाचं तशीच नेमकी वेळ सुद्धा घाडगे सर.. बरेच महत्त्वाचे विषय झालेत मागल्या 8-10 दिवसात... त्यावर तुमच्या चॅनेल ला मुलाखत पडली नाहीये अजून... जास्त वेळ लावू नका... 🙂
@saurabhgawand8551
Жыл бұрын
गाडगे साहेब तुमच्या मुलाखत खूप भारी असतात.... पण माझी एवढीच एकच ईच्च आहे कि मथुर ची परत एकदा लेटेस्ट मुलाखत ghya
@sujitjadhav2287
Жыл бұрын
Tumche video khup awdtat🎉
@BiraGorad-xi6sr
6 ай бұрын
❤❤❤❤
@pravinpawar7773
Жыл бұрын
उमराणीचा वाळूचे पण माप बघण्यासाठी सांगा मेजर साहेबांना
@abhiahire0074
Жыл бұрын
आप्पा भोसले यांचा नाद चिकमहुद सर्ज्या ❤👑
@khuntalejayesh388
Жыл бұрын
First view & comment once again 🎉
@nikhildudile2063
Жыл бұрын
प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळते तुमच्या व्हिडिओ मधून Asch तुमचा हे कार्य अविरत चालू राहो 🙏🚩
@swapnilpawartambavekr3445
Жыл бұрын
घाडगे साहेब पुढची यात्रा कधी आहे..मी पण सोबत येणार आहे..
@SanjayVhanmane-og4wk
Жыл бұрын
नमस्कार घाडगे साहेब तुमच्या व्हिडिओ मुळे किल्लार प्रेमी खुफ झालो खुप छान वाटतो धन्यवाद
@HarshwardhanLad-cl7si
Жыл бұрын
Vinayak saheb Sultan la pn gai var chalu kara🎉
@NIKHILMANDALE5366
Жыл бұрын
घाडगे साहेब किसन शेठ मोराळे मायणी यांच्या दवणीची मुलाखत घ्या सावकार ची
@vikaschavan8018
6 ай бұрын
फुगिर मेजर
@anandamhargude6634
Жыл бұрын
घाडगे साहेब कुठे गायब झालाय तुम्ही वाट बघत बसावं लागतं विडिओ साठी
@vaibhavsangale7581
Жыл бұрын
घाडगे साहेब वळू च्या मुलाखती घ्या
@niketandalvi2181
Жыл бұрын
सावळ्या एक नंबर सगळ्या वळूंमधे
@amitkumbharkar1008
Жыл бұрын
बावधन मधे २दात खोंड बगाडात पाहीले आहे मोठं माप १लाख बषीस हारताल
@mayurvbhoir9332
Жыл бұрын
1 nubar ❤
@BiraGorad-xi6sr
6 ай бұрын
एक नंबर विडीओ
@kunalshende2175
Жыл бұрын
६ तारखेला येणार आहे ना
@somanathkhandagale5510
Жыл бұрын
घाडगे साहेब🙏🙏🙏🙏
@sknamn9624
Жыл бұрын
1 no video
@kunalshende2175
Жыл бұрын
आंण्णा एक नंबर
@Mathur_ka__fan
Жыл бұрын
3 number Sonya sonarpada chya aahe kiii
@vinodpatil3206
3 ай бұрын
Umarani major yancha
@Badboy-sp2xt
Жыл бұрын
👌👌🙏❤️
@vikramthorve5359
Жыл бұрын
Tumachyach video chi vaat bhgat asto amhi😊
@user-dx5nr4fm5j
Жыл бұрын
खरसुंडीची यात्रा कोणत्या महिन्यात असते
@user-ky7rr7cy4e
Жыл бұрын
Big fen sir
@vinodpatil3206
5 ай бұрын
Umarani sonya sagalyat motha वळू
@user-bo9rf2ec2w
Жыл бұрын
👌👍
@omkarparite3838
Жыл бұрын
😍😍😍😍
@nitinshinde4551
Жыл бұрын
Mast 🙏🙏 video mota kara
@b.m3133
Жыл бұрын
..........#✨❣️
@Sama67980
Жыл бұрын
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
@rajeshm8286
Жыл бұрын
भोसले बंधूंची मुलाखत घ्या अजून मोठी
@manishgharat4408
Жыл бұрын
आता कोणत्या यात्रेचा मोठा बैल बाजार भरणार आहे प्लीज कोणीतरी सांगा. 🙏
@Rohitshirtode-pg8ij
Жыл бұрын
किती दिवस झाले वाट बघतोय
@omkarparite3838
Жыл бұрын
👍👍👍👍
@omkarparite3838
Жыл бұрын
👌👌👌👌
@sonaljadhav4627
Жыл бұрын
३०००० la khup chhan वासरू होत
@vaibhavpujari6623
Жыл бұрын
👍❤
@PK-os9jo
Жыл бұрын
आवाज ऐकला घाडगे साहेब तुमचा नमस्कार 🙏🙏🙏
@yogeshdhaigude3411
Жыл бұрын
घाडगे साहेब बैल मालकांचे पत्ता विचारा सर्व
@yashpawar1305
Жыл бұрын
❤️
@vasantmore2596
Жыл бұрын
sunderch
@kavitabuchude6300
Жыл бұрын
बंटी शेठ ची मुलाखत घ्या
@Suraj_9595
Жыл бұрын
साहेब चरेगाव चा स्वामी ची मुलाखत घ्या फलटण मध्ये 2नंबर चा मानकरी आहे
@Suraj_9595
Жыл бұрын
घाडगे साहेब लवकरात लवकर घ्या
@pranavjoshi213
Жыл бұрын
सोन्या आणि बकासुर व्हिडिओ येऊ दया की राव 🙏🙏
@samadhanbhosale-vc4ef
Жыл бұрын
मोठा सोन्या व्हिडिओ बनवा
@rammore7484
Жыл бұрын
विठ्ठल ड्रायव्हर यांची मुलाखत घ्या ना
@rohitgaikwad4696
Жыл бұрын
Vasranchi ek video ghya fakt
@101sarkarmane4
6 ай бұрын
Mala call kra 4 dat te baila pekshya motha bail ahe maz call no dya te vyaparyac
@sachinchaudhari1259
Жыл бұрын
उद्या paper आहे माझा अभ्यास करून करून कांतलोय रात्री 11.30 ला व्हिडिओ बघतोय 😅
@khillarcow5048
Жыл бұрын
निकाल लागला की पेढे घेऊन या 😂
@lahu9363
Жыл бұрын
@@khillarcow5048 नमस्कार साहेब
@mayursabale8202
Жыл бұрын
भावा paper कसा होता mpsc
@sachinchaudhari1259
Жыл бұрын
@@khillarcow5048 परत येणारच आहे की नोव्हेंबर मध्ये सातारा फिरायला तवा जेवणच करू सोबत 😃
@sachinchaudhari1259
Жыл бұрын
@@mayursabale8202 mpsc नव्हता दादा sppu युनि्हर्सिटी चा होता
@kuldippatil0970
Жыл бұрын
तुमची वाट पयला लागते
@Badboy-sp2xt
Жыл бұрын
Dada video takt ja
@mayurkhatate1074
Жыл бұрын
घाडगे साहेब तुमचा नंबर द्या की
@sumedhzalte4599
Жыл бұрын
Gadge saheb me tasa engeneer aahe job la Oman la asto aata lagn thrl pn honrya bayko chi complete yayla lagya mazya peksha time tumhi gadge na bagtat 😂😂😂😂
@khillarcow5048
Жыл бұрын
लग्नाला बोलवा आम्हीपण येऊ 😂😄
@bailgadalover-ox1kd
Жыл бұрын
Bavdhan bagad Cha aadat Sonya dakva
@sachinbarsagade7276
Жыл бұрын
Tumcha number..medil sar
@Shivanshkenjale9
Жыл бұрын
majar cha number milel ka
@vijays9662
Жыл бұрын
एवढा मोठा बैल बाजार आणि एवढी लहान व्हिडिओ😢😢
@mahashidhbirajdar2398
Жыл бұрын
तुमचा मोबाईल नंबर पाठवा काम आहे तुमच्याकडे
@omkyj1079
Жыл бұрын
सातत्य महत्त्वाचं तशीच नेमकी वेळ सुद्धा घाडगे सर.. बरेच महत्त्वाचे विषय झालेत मागल्या 8-10 दिवसात... त्यावर तुमच्या चॅनेल ला मुलाखत पडली नाहीये अजून... जास्त वेळ लावू नका... 🙂
Пікірлер: 98