Hello sir .kapashi pikawar jast pramat aaoshd pump t taklaya gelya mule pane kadak padat ahe tri upay sanga?
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, पाने कडक झाल्याने काही नुकसान होत नाही, पाने कडक राहू द्या त्यामूळे रसशोषक प्रादुर्भाव पिका वर कमी येतो
@rohitsayankar4302
Ай бұрын
Soyabean chi aniniyantrit wadh hot ahe ahe PGR konta maracha favarni mdhii ....favarni konti maravi PGR sobt te sanga sir thod
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, सोयाबीनची अतिरिक्त वाढ होत असेल तर लिहोसीन ५० मिली फवारू शकता किंवा फुलांचे प्रमाण वाढून वाढ थांबण्यासाठी झेप २० मिली + प्रोपीको १५ मिली + १२-६१-० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@rohitsayankar4302
Ай бұрын
@@whitegoldtrust dhanyawad sir🌞
@VinodGawande-f6v
4 күн бұрын
आमच्या टमाटर पांढरी माशी तुडतुडे आहे त्याच्यासाठी काय किडीसाठी काय मारावे फुलावर
@whitegoldtrust
4 күн бұрын
नमस्कार दादा, ओडाची एक्सट्रा ३० मिली + मस्केट ३० मिली +झेप १० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप फवारा
@RaghavLawate
Ай бұрын
सर उडिद वाढ खुप होत आहे. फुले आहेत, शेंगा पण आहे. वाढ होऊ नये यासाठी काय करावे
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , इमान १० ग्राम + झेप २० मिली + प्रोपीको २० मिली प्रति पंप प्रमाण फवारणी करा
@user-ow4sp5lf5n
Ай бұрын
Sar tomato made byaktirial blait kantrol hot nahi kay karan asel sar
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , या बद्दल पुढील रोग व फवारणी व्यवस्थापनामध्ये माहिती देऊ
@ajitkadu5293
Ай бұрын
सर, कपाशी वर पांढरी माशी आहे व पान कात्रत आहे तर कोणते औषध मारावे
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , ती पांढरी माशी नसून ऍश व्हीवील पांढरी कीड आहे ती पानाच्या कडा खाते बाकी काही नुकसान करत नाही
@Thakre1115
Ай бұрын
Namskar tur 30 divsachi zali ahe jamin murmad halki ahe tr single super phospet khat dile t chlel ky
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , DAP , १२:३२:१६,१४:३५:१४, २०:२०:०:१३ एकरी १ बॅग या पैकी कोणते हि एक खत द्यावे
@bahelulmansoori8458
Ай бұрын
नाग अळी साठी कोणती फवारणी घ्यावी
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , रेज १५ मिली प्रति पंप प्रमाण
@Royalshetiwadi.
Ай бұрын
तूर 30 दिवसाची झाली आहे मध्यम हलकी प्रकारची जमीन आहे त्यामुल 102626 कीवा डीएपी या खताचा डोज दे ऊ का ?
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , हो देऊ शकता
@user-hj4bh2yu1o
Ай бұрын
रिहांश मध्ये conten काय आहे? तसेच परिस स्पर्श मध्ये काय conten आहे?
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, रिहांश मध्ये thiamethoxam घटक आहे आणि परिसस्पर्श हे मायक्रोनुट्रीएंट्स आहे
Пікірлер: 26