खतरनाक ठिकाणी पहिल्या पुरात पकडले तुफान चढणीचे मासे. Traditional fishing technique| Kalu Gabhale
मित्रानो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पुराच्या पाण्यात चढणीला लागलेले मासे मच्छरदाणी च्या साहाय्याने पकडलेले आहेत आणि खूप धम्माल केली आहे. पाहिला पुर आला की मासे चढणीला लागतात , त्या मुळे ते पकडायला ही खूपच सोप्पी पद्धत आहे.
चला तर मिञांनो व्हिडिओ आवडता तर नक्की आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनल ला subscribe करायला विसरू नका.
आपल्या instagram ला फॉलो करा 👇
instagram.com/kalu_gabhale_93
traditional fishing video
pahilya pavsatil masemari
pahili barish main machali pakadna
Fishing videos
village fishing
#viral #fishing #fishingvideo #kokan #fish #riverfishing #crab #crabcatching
Kalu Gabhale
Негізгі бет Ойын-сауық खतरनाक ठिकाणी पहिल्या पुरात पकडले तुफान चढणीचे मासे. Traditional fishing technique| Kalu Gabhale
Пікірлер: 40