अतिशय उपयुक्त अशी माहिती, प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंच्या बद्दल खूप महत्त्वाची माहिती दिली जात आहे आपल्या सर्व व्हिडिओज मधून. अशीच माहिती आम्हाला परत मिळत राहो यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन
@ProfDipikaJangam
3 ай бұрын
खुप धन्यवाद 🙏🚩
@shivajikale4376
3 ай бұрын
खूप छान माहिती दिली. आपले व्हिडिओ शॉर्ट अँड स्वीट असतात 🙏🚩 मी मंदिरात जाऊन आलो आहे खूप छान आहे. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ProfDipikaJangam
3 ай бұрын
खुप धन्यवाद🙏🚩
@nilkanthware2518
3 ай бұрын
ताई तुमच्या मुळेच आज आम्हांला दुर्मिळ मंदिरे पाहवयास मिळत आहे
@ProfDipikaJangam
3 ай бұрын
धन्यवाद🙏🚩
@avinashshete6875
3 ай бұрын
ताई तू तयार केलेले व्हीडोओ व सांगितली जाणारी माहिती महत्वाची असते .
Пікірлер: 16