नमस्कार मित्रांनो !
शब्दसृष्टी - कविता, समीक्षा, रसग्रहण आणि बरंच काही...
या भागामध्ये आम्ही मराठवाडा साहित्य परिषद अंतर्गत प्रकाशित 'प्रतिष्ठान' या नियतकालिकाच्या मालिकेतील एक विशेषांक, ज्याचं नाव आहे 'ख्रिस्तपुराण' विशेषांक. या विशेषांकामध्ये करण्यात आलेली चर्चा त्याचं अभिवाचन सादर करत आहोत. आपण त्याचा आनंद घ्यावा ही विनंती
मराठवाडा साहित्य परिषद अंतर्गत प्रकाशित नियतकालिक - प्रतिष्ठान.
'ख्रिस्तपुराण' विशेषांक (नोव्हें-डिसें २०११)
लेख - ख्रिस्तपुराणाचे भाषिक स्थान.
म.सा.प.अध्यक्ष - प्रा.कौतिकराव ठाले पाटील.
अभिवाचन - आदित्य अरुणराव जाधव,नागूरकर.
फेसबुक वरील आपले पेज शब्दसृष्टी लाईक करायला ही विसरू नका मित्रांनो. लिंक खालीलप्रमाणे...
/ @shabdasrushti00004
शब्दसृष्टी
/ adityaajadhav
आठवण सरलेल्या क्षणातील
/ athavanasaralelyaksana...
शब्दसृष्टी समीक्षा आणि रसग्रहण
Fb.me/shabdasru...
#Shabdasrushti
लाईक कमेंट तर नक्कीच कराल, करत रहाल. तद्वत आपण सर्वांनी हे चॅनेल सबस्क्राईब करून, 'बेल' चिन्हावरती क्लीक करून नवनवीन, वेगवेगळ्या विषयाचा, व्हिडीओचा आनंद घेऊ शकता.
आपल्या सर्वांच्या सुचनांचं स्वागतच असेल.
@शब्दसृष्टी™समूह परिवार...
Негізгі бет ख्रिस्तपुराणाचे भाषिक स्थान । प्रा.कौतिकराव ठाले पाटील । अभिवाचन - आदित्य अरुणराव जाधव (नागूरकर) ।
Пікірлер